कांदादरामुळे निवडणुकीच्या वर्षात शेतकरी उद्ध्वस्त, तोट्यात दिवसेंदिवस वाढ

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारचे कांदा निर्यातीबाबत धरसोड वृत्तीमुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गत चार दिवसांत कांद्याच्या दरात सुमारे तीनशे ते चारशे रुपयांनी घसरण झाली आहे. लाल कांद्याला ९ मार्चला सरासरी १८६०, तर उन्हाळ कांद्याला १७७५ रुपये भाव मिळाले होते. मात्र, गेल्या चार दिवसांपासून दरात अस्थिरता निर्माण झाल्याने घाऊक बाजारात …

The post कांदादरामुळे निवडणुकीच्या वर्षात शेतकरी उद्ध्वस्त, तोट्यात दिवसेंदिवस वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading कांदादरामुळे निवडणुकीच्या वर्षात शेतकरी उद्ध्वस्त, तोट्यात दिवसेंदिवस वाढ