जलसंपदाचा पाणीपट्टी थकबाकीसाठी नगरविकास विभागाकडे तगादा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेकडे जलसंपदाची तब्बल ५७.४३ कोटींची पाणीपट्टी थकीत असून, महापालिकेला दिल्या जाणाऱ्या जीएसटी अनुदानातून जलसंपदाची ही थकीत रक्कम कपात करण्याचा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास विभागाकडून तयार करण्यात आला आहे. ही रक्कम जीएसटी अनुदानातून कपात झाल्यास महापालिकेसमोर आर्थिक संकट उभे ठाकणार आहे. शहराला पाणीपुरवठ्यासाठी प्रामुख्याने गंगापूर धरण व काही प्रमाणात मुकणे आणि दारणा धरणांतून …

The post जलसंपदाचा पाणीपट्टी थकबाकीसाठी नगरविकास विभागाकडे तगादा appeared first on पुढारी.

Continue Reading जलसंपदाचा पाणीपट्टी थकबाकीसाठी नगरविकास विभागाकडे तगादा