साक्रीची चैताली पवार राष्ट्रीय एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित
पिंपळनेर,जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील चिंचपाडा या छोट्याशा आदिवासी पाड्यातील छोटू झिपरू पवार यांची कन्या चैताली छोटू पवार हिला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, नाशिकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांच्यातर्फे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चैताली छोटू पवार हिने शालेय उपक्रमासह आदिवासी समाजातील विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आदिवासी समाजामध्ये व्याख्यानाद्वारे प्रबोधन करून समाजकार्य …
The post साक्रीची चैताली पवार राष्ट्रीय एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित appeared first on पुढारी.