पिंपळनेर: अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल ; बाल सुधार कारागृहात रवानगी

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा निजामपूर येथील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या चौघांवर निजामपूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघा संशयितांना पोलिसांनी अटक करून त्यांना धुळे बालसुधार गृहात रवाना करण्यात आले आहे. शालेय साहित्य खरेदीसाठी लगबग; आळेफाटा परिसरातील चित्र निजामपूर येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने निजामपूर पोलिसात फिर्यादीनुसार …

The post पिंपळनेर: अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल ; बाल सुधार कारागृहात रवानगी appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर: अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल ; बाल सुधार कारागृहात रवानगी

धुळे : मेणबत्तीच्या कारखान्यात स्फोट; चार महिलांचा मृत्यू तर दोन गंभीर

धुळे : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील वासखेडी शिवारात मेणबत्ती तयार करण्याच्या एका कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना मंगळवार (दि.18) आज दुपारी दोनच्या सुमारास घडली. या स्फोटात चार महिला जागीच ठार झाल्या असून दोन गंभीर भाजलेल्या महिलांना नंदुरबार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनास्थळावर तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. मानवी तस्करी विरोधी …

The post धुळे : मेणबत्तीच्या कारखान्यात स्फोट; चार महिलांचा मृत्यू तर दोन गंभीर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : मेणबत्तीच्या कारखान्यात स्फोट; चार महिलांचा मृत्यू तर दोन गंभीर

जागतिक दिव्यांग दिन : निजामपूर ग्रामपालिकेतर्फे ३२ लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यात निजामपूर येथे जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून ग्रामपालिकेने ग्रामनिधीतून ३२ लाभार्थ्यांना  प्रत्येकी २ हजार रुपयांचा ग्रामनिधी धनादेशाचे वाटप केले. जागतिक दिव्यांग दिवस : यांच्या इच्छाशक्ती पुढे नभही ठेंगणे ! ग्रामनिधीतून पाच टक्के निधी दिव्यांग व्यक्तींना देण्याच्या तरतुदीनुसार यावेळी ४८ पैकी ३२ लाभार्थी दिव्यांगांना निधी देऊन दिव्यांग दिन साजरा करण्यात …

The post जागतिक दिव्यांग दिन : निजामपूर ग्रामपालिकेतर्फे ३२ लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप appeared first on पुढारी.

Continue Reading जागतिक दिव्यांग दिन : निजामपूर ग्रामपालिकेतर्फे ३२ लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप

पिंपळनेर : जैताणेला १६० किलो तांब्याच्या तारेसह प्लेटचा साठा हस्तगत

पिंपळनेर,(ता.साक्री)  :  पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील जैताणे येथील इसमाच्या घरी तांब्याची तार व प्लेटचा साठा आढळल्याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. निजामपूर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल वसंत गरदरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे सोमवारी (दि.१७) रात्री १ च्या सुमारास पंकज नानाभाऊ अभंगे (३५, रा. संजयनगर) यांच्या घरी छापा टाकला असता एक लाख …

The post पिंपळनेर : जैताणेला १६० किलो तांब्याच्या तारेसह प्लेटचा साठा हस्तगत appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : जैताणेला १६० किलो तांब्याच्या तारेसह प्लेटचा साठा हस्तगत