सिन्नर येथे दिव्यांग सशक्तिकरण शिबिर : दिव्यांगांसाठी सेवा हीच ईश्वरसेवा

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा भारतामध्ये मी पहिला आमदार आहे. गर्वाने सांगतो की, दिव्यांग बांधवांसाठी माझ्यावर २५० गुन्हे दाखल झाले. दिव्यांगांसाठी सेवा हीच ईश्वरसेवा आहे असे मी मानतो. सख्खा भाऊसुद्धा दिव्यांगांना पाहिजे तशी मदत करत नाही पण आम्ही दिव्यांगांसाठी काम करतो. जाती-धर्मासाठी लढलो असतो, तर माझे १५ आमदार निवडून आले असते, असे प्रतिपादन दिव्यांग मंत्रालयाचे …

The post सिन्नर येथे दिव्यांग सशक्तिकरण शिबिर : दिव्यांगांसाठी सेवा हीच ईश्वरसेवा appeared first on पुढारी.

Continue Reading सिन्नर येथे दिव्यांग सशक्तिकरण शिबिर : दिव्यांगांसाठी सेवा हीच ईश्वरसेवा

नाशिक जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांची कसरत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा शासकीय रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र व चाचण्यांसाठी आलेल्या दिव्यांग व्यक्तींना मोठी कसरत करीत बाह्यरुग्ण विभागापर्यंत जावे लागत आहे. या दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर किंवा स्ट्रेचर उपलब्ध होत नसल्याने तसेच कर्मचार्‍यांकडूनही मदत मिळत नसल्याने नातलगांचा आधार घेत संबंधित कक्षापर्यंत जावे लागते. त्यामुळे दिव्यांग व्यक्तीसोबतच त्यांच्या नातलगांनाही शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत …

The post नाशिक जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांची कसरत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांची कसरत

नाशिक : सिटीलिंककडून दिव्यांग मोफत कार्ड नूतनीकरणाला मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 2022-23 मध्ये काढलेल्या दिव्यांग मोफत कार्डला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली असून, दि. 31 मार्चऐवजी आता दि. 31 मे नंतर दिव्यांग मोफत कार्डचे नूतनीकरण करता येणार आहे. नाशिक : उच्चशिक्षित दिव्यांगांचे प्रमाण अधिक : कुलगुरू माहेश्वरी नाशिक महापालिका हद्दीत राहणार्या दिव्यांग प्रवाशांना मोफत प्रवास करता यावा, यासाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळ …

The post नाशिक : सिटीलिंककडून दिव्यांग मोफत कार्ड नूतनीकरणाला मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिटीलिंककडून दिव्यांग मोफत कार्ड नूतनीकरणाला मुदतवाढ

नाशिक : उच्चशिक्षित दिव्यांगांचे प्रमाण अधिक : कुलगुरू माहेश्वरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 प्रकारचे शारीरिक व्यंग असणार्‍या व्यक्तींसाठी दिव्यांग शब्दप्रयोग केला आहे. आज प्रत्येक क्षेत्रात दिव्यांग व्यक्तींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुळात दिव्यांग व्यक्तींना सहानुभूतीची नाही, तर आत्मविश्वास देण्याची गरज असते. भारताच्या तुलनेने विकसित देशांत दिव्यांग उच्चशिक्षित अधिक असल्याचे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजय …

The post नाशिक : उच्चशिक्षित दिव्यांगांचे प्रमाण अधिक : कुलगुरू माहेश्वरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उच्चशिक्षित दिव्यांगांचे प्रमाण अधिक : कुलगुरू माहेश्वरी

नाशिक : दोन्ही पाय नसतानाही नृत्याविष्कार, प्रेक्षकांची दिलखुलास दाद

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नुकत्याच नाशिक येथे पार पडलेल्या जि. प. नाशिक अध्यक्ष चषक स्पर्धेत माध्यमिक विद्यालय अवनखेडचा दोन्ही पाय नसलेला दिव्यांग विद्यार्थी ओमकार माणिक कोकाटे याने अद्भूत नृत्य सादर करून जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला. दोन्ही पाय नसूनही लालित्यपूर्ण विविध शारीरिक हालचाली, कसरती करून या विद्यार्थ्याने नृत्य सादर करत प्रेक्षकांच्या टाळ्यांनी मोठी …

The post नाशिक : दोन्ही पाय नसतानाही नृत्याविष्कार, प्रेक्षकांची दिलखुलास दाद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन्ही पाय नसतानाही नृत्याविष्कार, प्रेक्षकांची दिलखुलास दाद

नाशिक पदवीधर निवडणूक : दिव्यांग पदवीधर मतदारास मतदानापासून रोखले

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत येथे नाशिक जिल्हा पदवीधर मतदार संघाच्या विधान परिषदेत मतदान सुरू असताना दुपारी तीनच्या दरम्यान राज्यशास्त्र विषयाच्या दिव्यांग (अंध) मतदार प्रा. सम्राज्ञी सुनील राहाणे या मतदानासाठी आल्या असताना त्यांना मतदान केंद्रअधिकारी यांनी मतदानापासून रोखले. अमरावती पदवीधर निवडणूक : दुपारी २ पर्यंत ३०.४० टक्के मतदान नाशिक येथील के. टी. एच. …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : दिव्यांग पदवीधर मतदारास मतदानापासून रोखले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : दिव्यांग पदवीधर मतदारास मतदानापासून रोखले

नाशिक : पाच वर्षांत एक हजार दिव्यांगांना मिळाला हक्काचा निवारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या पाच वर्षांत एक हजार जणांचे घराचे स्वप्न जिल्हा परिषदेमुळे पूर्ण झाले. जिल्हा परिषदेच्या सेस निधीअंतर्गत दिव्यांगांना हक्काचा निवारा मिळू लागला आहे. यंदा 82 जणांना घरासाठी अनुदान मंजूर झाले आहे. घर शक्यतो विकले जात नसल्याने दिव्यांगांनाही कायमस्वरूपी निवार्‍याची सोय होत असल्याने हा पर्याय प्रभावी ठरला आहे. पुणे : ‘त्या’ शाळेतील विद्यार्थ्यांचे …

The post नाशिक : पाच वर्षांत एक हजार दिव्यांगांना मिळाला हक्काचा निवारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाच वर्षांत एक हजार दिव्यांगांना मिळाला हक्काचा निवारा

नाशिक : मनपाकडून दिव्यांगांसाठी ११ कल्याणकारी योजना सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांगांसाठी वैयक्तिक लाभाच्या ११ कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांमधील प्रौढ बेरोजगार अर्थसाहाय्य योजना आणि मतिमंद, मेंदूपीडित बहुविकलांग दिव्यांग व्यक्तींना अर्थसाहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले सादर करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे. या योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आलेले आहे. योजनांच्या अटी, शर्तींतील दुरुस्तीनुसार …

The post नाशिक : मनपाकडून दिव्यांगांसाठी ११ कल्याणकारी योजना सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाकडून दिव्यांगांसाठी ११ कल्याणकारी योजना सुरू

जागतिक दिव्यांग दिन : निजामपूर ग्रामपालिकेतर्फे ३२ लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यात निजामपूर येथे जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून ग्रामपालिकेने ग्रामनिधीतून ३२ लाभार्थ्यांना  प्रत्येकी २ हजार रुपयांचा ग्रामनिधी धनादेशाचे वाटप केले. जागतिक दिव्यांग दिवस : यांच्या इच्छाशक्ती पुढे नभही ठेंगणे ! ग्रामनिधीतून पाच टक्के निधी दिव्यांग व्यक्तींना देण्याच्या तरतुदीनुसार यावेळी ४८ पैकी ३२ लाभार्थी दिव्यांगांना निधी देऊन दिव्यांग दिन साजरा करण्यात …

The post जागतिक दिव्यांग दिन : निजामपूर ग्रामपालिकेतर्फे ३२ लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप appeared first on पुढारी.

Continue Reading जागतिक दिव्यांग दिन : निजामपूर ग्रामपालिकेतर्फे ३२ लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप

खुशखबर : बेरोजगार दिव्यांगांना दरमहा तीन हजार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेमार्फत दिव्यांगांसाठी राबविण्यात येणार्‍या विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने जाचक ठरणार्‍या अटी रद्द करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. त्यानुसार आता 18 ते 40 वर्षांच्या बेरोजगार दिव्यांगांना अर्थसहाय्याचा लाभ मिळणार असून, दरमहा तीन हजार रुपये दिव्यांगांच्या खात्यात जमा होणार आहे. बारामती : हंगाम सुरू होताच धोकादायक ऊस वाहतूक; अपघात होण्यापूर्वीच खबरदारी गरजेची …

The post खुशखबर : बेरोजगार दिव्यांगांना दरमहा तीन हजार appeared first on पुढारी.

Continue Reading खुशखबर : बेरोजगार दिव्यांगांना दरमहा तीन हजार