नाशिक : कांद्याचा वांदा… शेतकरी हतबल; कांद्याची प्रतही बिघडली

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा एकीकडे कांद्याला भाव नाही आणि दुसरीकडे चाळीत साठविलेला कांद्याची प्रत खराब होत असल्याने शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कांद्याच्या दरवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या उत्पादकाला नाइलाजाने कांदा विक्रीसाठी आणावा लागत आहे. परिणामी, भाव नसतानाही कांदाविक्रीची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आहे. येथील मुख्य बाजार आवारात उन्हाळ कांद्यास किमान ४०० कमाल १,२१६, तर सरासरी …

The post नाशिक : कांद्याचा वांदा... शेतकरी हतबल; कांद्याची प्रतही बिघडली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांद्याचा वांदा… शेतकरी हतबल; कांद्याची प्रतही बिघडली

नाशिक : पिक पेरावर कांदा पिकाची नोंद नसल्याने अनुदान लाभास अडचणी

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा शिंदे फडणवीस सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा अनुदान देण्याचे जाहिर केले. या अनुदान प्रक्रियेस शासकीय स्तरावरुन सुरवात देखील झाली आहे. परंतु अनूदान लाभासाठी खरिपाची कांदा लागवड पिकपेरा अट अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे. पहिले तलाठी मार्फत पिकपेरा लावला जात होता. परंतु शासनाकडून ई- पिक पेरा नोंद बंधनकारक केल्याने, …

The post नाशिक : पिक पेरावर कांदा पिकाची नोंद नसल्याने अनुदान लाभास अडचणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पिक पेरावर कांदा पिकाची नोंद नसल्याने अनुदान लाभास अडचणी

नाशिक : घरे खरेदी करणार्‍यांसह सिलिंडरधारकांना अद्याप अनुदान नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मोदी सरकारने जाहीर केलेल्या सिलिंडर अनुदान योजनेसह आवास योजनेतील अनुदानाबाबत देशभरात उत्सुकता दिसून आली. मात्र, कोरोनानंतर या योजनांमधील अनुदान बंद झाले असून शासनातर्फे अनेक वेळा ते सुरू असल्याचे सांगण्यात आल्यानंतरही अनुदानाला संबंधित संस्था ‘ना-ना’ करीत असल्याने त्या अनुदानाबद्दल साशंकता कायम आहे. नाशिक : अवकाळीमुळे जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टरचे नुकसान मोदी सरकारने …

The post नाशिक : घरे खरेदी करणार्‍यांसह सिलिंडरधारकांना अद्याप अनुदान नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घरे खरेदी करणार्‍यांसह सिलिंडरधारकांना अद्याप अनुदान नाही

नाशिक : शासनाचा आपल्याच अधिकार्‍यांवर विश्वास नाही का? शिक्षकांचा सवाल

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा मंत्रालयातील अधिकार्‍यांनी स्वतः शाळांची तपासणी करूनच वाढीव 20 टक्क्यांचा अनुदान टप्पा दिला असताना शासनाने शाळांची पुन्हा तपासणी करण्याचा नवीन आदेश काढल्याने पूर्वी तपासणी करणार्‍या आपल्याच अधिकार्‍यांवर शासनाचा विश्वास नाही का, असा सवाल शिक्षक विचारत आहेत. …तर राहुल गांधी यांना लोकसभा सदस्यत्व गमवावे लागेल : निशिकांत दुबे अनुदानाचा पुढील टप्पा मंजूर …

The post नाशिक : शासनाचा आपल्याच अधिकार्‍यांवर विश्वास नाही का? शिक्षकांचा सवाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासनाचा आपल्याच अधिकार्‍यांवर विश्वास नाही का? शिक्षकांचा सवाल

नाशिक : पाच वर्षांत एक हजार दिव्यांगांना मिळाला हक्काचा निवारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या पाच वर्षांत एक हजार जणांचे घराचे स्वप्न जिल्हा परिषदेमुळे पूर्ण झाले. जिल्हा परिषदेच्या सेस निधीअंतर्गत दिव्यांगांना हक्काचा निवारा मिळू लागला आहे. यंदा 82 जणांना घरासाठी अनुदान मंजूर झाले आहे. घर शक्यतो विकले जात नसल्याने दिव्यांगांनाही कायमस्वरूपी निवार्‍याची सोय होत असल्याने हा पर्याय प्रभावी ठरला आहे. पुणे : ‘त्या’ शाळेतील विद्यार्थ्यांचे …

The post नाशिक : पाच वर्षांत एक हजार दिव्यांगांना मिळाला हक्काचा निवारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाच वर्षांत एक हजार दिव्यांगांना मिळाला हक्काचा निवारा

नाशिकच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच अनुदान : ना. दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निसर्गाच्या संकटामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्यांना सरकारतर्फे मदत मिळते. राज्यव्यापी विचार केल्यास साधारणतः दोन ते अडीच हजार कोटी रुपयांची जास्त मदत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने केली आहे. ही मदत व अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग झाले असून काही ठिकाणी प्रक्रिया सुरु आहे. नाशिक जिल्हा बँकेच्या ॲपमध्ये समस्या आल्याने हा विषय लांबला …

The post नाशिकच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच अनुदान : ना. दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच अनुदान : ना. दादा भुसे

शिक्षकांचे आंदोलन : ‘द्या अनुदान, शंभर टक्के’च्या घोषणांनी दुमदुमले आझाद मैदान

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा मागील 21 वर्षांपासून 100 टक्के अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी दिवाळीच्या तोंडावर मुंबईतील आझाद मैदानावर महाएल्गार आंदोलन सुरू केले आहे. या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने शिक्षक सहभागी होत असून, ‘द्या अनुदान, 100 टक्के’च्या घोषणा देण्यात येत आहेत. महाराष्ट्रात विनावेतन ज्ञानदानाचे काम करणार्‍या शिक्षकांची संख्या मोठी आहे. 15 ते 20 वर्षांपासून …

The post शिक्षकांचे आंदोलन : ‘द्या अनुदान, शंभर टक्के’च्या घोषणांनी दुमदुमले आझाद मैदान appeared first on पुढारी.

Continue Reading शिक्षकांचे आंदोलन : ‘द्या अनुदान, शंभर टक्के’च्या घोषणांनी दुमदुमले आझाद मैदान

नाफेडचा कांदा करणार शेतकऱ्यांचा वांदा

संतप्त शेतकऱ्यांचा सवाल : सदाभाऊ खोत, किरीट सोमय्या यांचे आता मौन का? नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा नगदी पीक असलेल्या कांद्याला केवळ 800 ते 1200 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव असताना, नाफेड आता बाजारपेठेत कांदा विक्रीस आणणार असल्याच्या चर्चेने शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. शेतकऱ्यांचा कांदा चाळीत पडून असताना नाफेडचा अडीच लाख मेट्रिक टन कांदा बाजारात …

The post नाफेडचा कांदा करणार शेतकऱ्यांचा वांदा appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडचा कांदा करणार शेतकऱ्यांचा वांदा

नाशिक : अंगणवाड्यांमधील पटसंख्या पडताळणार : समाजकल्याण विभागाचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अंगणवाड्यांमध्ये बोगस पटसंख्या दाखवून पोषण आहारात होणार्‍या अपहाराला अटकाव करण्यासाठी मनपाच्या समाजकल्याण विभागाने प्रत्येक अंगणवाड्यातील पटसंख्येची पडताळणी करण्याचे आदेश मुख्यसेविकांना दिले आहेत. तसेच विद्यार्थ्यांचे एकापेक्षा जास्त अंगणवाड्यांमध्ये नावे आढळून आल्यास त्यास संबंधित सेविकांना जबाबदार धरले जाईल, असा इशाराही दिला आहे. निगडी आगारास चार लाखांचा फटका नाशिक शहरात महापालिकेच्या 427 इतक्या अंगणवाड्या …

The post नाशिक : अंगणवाड्यांमधील पटसंख्या पडताळणार : समाजकल्याण विभागाचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंगणवाड्यांमधील पटसंख्या पडताळणार : समाजकल्याण विभागाचे आदेश