नाशिक : कांद्याचा वांदा… शेतकरी हतबल; कांद्याची प्रतही बिघडली

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा एकीकडे कांद्याला भाव नाही आणि दुसरीकडे चाळीत साठविलेला कांद्याची प्रत खराब होत असल्याने शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कांद्याच्या दरवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या उत्पादकाला नाइलाजाने कांदा विक्रीसाठी आणावा लागत आहे. परिणामी, भाव नसतानाही कांदाविक्रीची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आहे. येथील मुख्य बाजार आवारात उन्हाळ कांद्यास किमान ४०० कमाल १,२१६, तर सरासरी …

The post नाशिक : कांद्याचा वांदा... शेतकरी हतबल; कांद्याची प्रतही बिघडली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांद्याचा वांदा… शेतकरी हतबल; कांद्याची प्रतही बिघडली