पिंपळनेर : रमजान सण मोठ्या उत्साहात साजरा करा :पोलीस अधीक्षक संजय बारकुंड

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा रमजान हे पवित्र पर्व मानले जाते. मुस्लीम बांधव रमजानमध्ये संपूर्ण महिना तीस दिवस उपवास करतात. रमजान काळात शरीर व मनाचे शुद्धीकरण करून जी दुवा मागितली जाते. तिची पूर्ती होते, अशी श्रद्धा आहे. सर्वधर्मीय एकत्र येऊन इफ्तार पार्टीत गुण्यागोविंदाने सहभागी होतात यातून सर्वधर्म समभाव दिसून येतो. हिंदू-मुस्लीम भाईचारा महत्त्वाचा असल्याचे जिल्हा …

The post पिंपळनेर : रमजान सण मोठ्या उत्साहात साजरा करा :पोलीस अधीक्षक संजय बारकुंड appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : रमजान सण मोठ्या उत्साहात साजरा करा :पोलीस अधीक्षक संजय बारकुंड

रमजान 2023 : ईदच्या चंद्रदर्शनाची आज शक्यता

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा ईदचे चंद्रदर्शन शुक्रवारी (दि.21) होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. संध्याकाळी रोजा-इफ्तारनंतर चंद्रदर्शन घडल्यास रमजान महिना संपवून ईदची सुरुवात होईल. शहरातील मध्यवर्ती शाही मशिदीच्या चांद कमिटीतर्फे सर्वांनी चंद्र बघण्यास प्रयत्न करावे, असे आवाहन करण्यात आले असून, संध्याकाळी कमिटीच्या ईदसंबंधी घोषणेकडे सर्वांचे लक्ष केंद्रित होणार आहे. शुक्रवारी चंद्रदर्शन झाल्यास जुने नाशिकमधील …

The post रमजान 2023 : ईदच्या चंद्रदर्शनाची आज शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading रमजान 2023 : ईदच्या चंद्रदर्शनाची आज शक्यता