रमजान 2023 : ईदच्या चंद्रदर्शनाची आज शक्यता

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा ईदचे चंद्रदर्शन शुक्रवारी (दि.21) होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. संध्याकाळी रोजा-इफ्तारनंतर चंद्रदर्शन घडल्यास रमजान महिना संपवून ईदची सुरुवात होईल. शहरातील मध्यवर्ती शाही मशिदीच्या चांद कमिटीतर्फे सर्वांनी चंद्र बघण्यास प्रयत्न करावे, असे आवाहन करण्यात आले असून, संध्याकाळी कमिटीच्या ईदसंबंधी घोषणेकडे सर्वांचे लक्ष केंद्रित होणार आहे. शुक्रवारी चंद्रदर्शन झाल्यास जुने नाशिकमधील …

The post रमजान 2023 : ईदच्या चंद्रदर्शनाची आज शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading रमजान 2023 : ईदच्या चंद्रदर्शनाची आज शक्यता

नाशिक : सहा महिन्यांनंतरही गटारीचे काम अपूर्णावस्थेत असल्याने स्थानिकांचे धरणे

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव हायस्कूल ते पवारवाडीकडे जाणार्‍या मशरिकी एकबाल रोडवरील गटार दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे, या मागणीसाठी स्थानिकांसह व्यावसायिकांनी मौलाना उस्मान चौकात धरणे आंदोलन केले. बारामतीत गाठी-भेटी घेण्यावर भर; विकासाच्या मुद्द्याऐवजी गावकी-भावकीवर जोर या भागात 770 मीटरची गटार आहे. तिच्या दुरुस्तीसाठी एक कोटीचा निधी मंजूर होऊन सहा महिन्यांपूर्वी कामाला प्रारंभ …

The post नाशिक : सहा महिन्यांनंतरही गटारीचे काम अपूर्णावस्थेत असल्याने स्थानिकांचे धरणे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सहा महिन्यांनंतरही गटारीचे काम अपूर्णावस्थेत असल्याने स्थानिकांचे धरणे