सीबीएस-अशोकस्तंभ मार्ग आठ दिवसांनी खुला; महापालिकेकडून रात्रीत स्वच्छता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिवासी शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेले ठिय्या आंदोलन स्थगित केले. त्यामुळे आठ दिवसांनंतर मंगळवार (दि. ५)पासून सीबीएस ते अशोकस्तंभ मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा मार्ग पूर्ववत झाल्याने नाशिककरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तत्पूर्वी महापालिका प्रशासनाने रात्रीतून या मार्गावर स्वच्छता मोहीम राबविली. वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करावी तसेच आदिवासींना घरकुल उपलब्ध करून द्यावे यासह …

The post सीबीएस-अशोकस्तंभ मार्ग आठ दिवसांनी खुला; महापालिकेकडून रात्रीत स्वच्छता appeared first on पुढारी.

Continue Reading सीबीएस-अशोकस्तंभ मार्ग आठ दिवसांनी खुला; महापालिकेकडून रात्रीत स्वच्छता

महाराष्ट्र राज्य आशा – गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचा निर्णय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विविध मागण्यांबाबत अनेक दिवसांपासून संपावर असलेल्या आशा-गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या ठोस आश्वासनामुळे संप तूर्तास स्थगित केला आहे. त्यामुळे रविवारी (दि. ३) राज्यात होणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत सर्व आशा सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना (आयटक) राज्य अध्यक्ष राजू …

The post महाराष्ट्र राज्य आशा - गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading महाराष्ट्र राज्य आशा – गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचा निर्णय

खासदारांचे निलंबन केल्याने केंद्र सरकारचा धुळे जिल्हा काँग्रेसतर्फे निषेध

धुळे : पुढारी वृत्तसेवा- संसदेवर झालेल्या हल्ल्याची अधिवेशनात चर्चा करण्याची मागणी करणार्‍या 146 खासदारांचे निलंबन करण्यात आले. केंद्र सरकारचा हा हुकूमशाही राज्यकारभार असल्याचा आरोप करित धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी आणि धुळे शहर काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  निषेध आंदोलन करण्यात आले. दरम्यान प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादन करुन येथेही आंदोलन करण्यात आले. लोकसभेत …

The post खासदारांचे निलंबन केल्याने केंद्र सरकारचा धुळे जिल्हा काँग्रेसतर्फे निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading खासदारांचे निलंबन केल्याने केंद्र सरकारचा धुळे जिल्हा काँग्रेसतर्फे निषेध

नाशिक : रयत क्रांतीकडून काँग्रेसच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

येवला (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा  भाजीपाला पिकाच्या दरवाढीविरोधात आंदोलन केल्याबद्दल काँग्रेसविरोधात रयत क्रांती संघटनेकडून बुधवारी (दि.26) निषेध आंदोलन करून काँग्रेसच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. सत्यगाव येथे रयत क्रांती संघटनेचे वाल्मीक सांगळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. काँग्रेसकडून टोमॅटो व भाजीपाल्याचे वाढलेल्या दराविरोधात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत असून, या आंदोलनात काँग्रेसविरोधात घोषणाबाजी करून निषेध …

The post नाशिक : रयत क्रांतीकडून काँग्रेसच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रयत क्रांतीकडून काँग्रेसच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

जळगावात उद्धव ठाकरेंविरोधात भाजपचे आंदोलन

जळगाव: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य‎ केल्याच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जळगावात भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगरतर्फे उद्धव ठाकरे यांचा जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. टॉवर चौकात उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पोस्टरवर शाही लावून व जोडे मारून निषेध करण्यात आला. प्रसंगी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महानगर सरचिटणीस विशाल …

The post जळगावात उद्धव ठाकरेंविरोधात भाजपचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात उद्धव ठाकरेंविरोधात भाजपचे आंदोलन

नाशिक : चतुर्थ श्रेणी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सेवा प्रवेश नियमाबाबतची अधिसूचना निर्गमित होऊन दोन महिने उलटल्यानंतरही जिल्हा परिषदेतील चतुर्थ श्रेणी (वर्ग-४) कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रक्रिया राबविली जात नसल्याने कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी अखेर कामबंद, ठिय्या आंदोलनासह थेट मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा पवित्रा घेतला आहे. वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना गेल्या पाच वर्षापासून वर्ग ३ मध्ये कनिष्ठ सहायक (लिपिक व …

The post नाशिक : चतुर्थ श्रेणी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चतुर्थ श्रेणी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

नाशिक : अमृत उद्यानातील समस्या दूर न केल्यास आंदोलन – मनसे नेते संतोष पिल्ले

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा जेलरोड परिसरातील साडेसहा एकरमध्ये अमृत उद्यान विकसित झाले आहे. मागील काही दिवसांपासून उद्यानातील चंदनाची वृक्ष चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडतांना दिसत आहे. त्याचप्रमाणे येथील उद्यानाची दुरावस्था झाल्याचे दिसते. याप्रश्नी महापालिका प्रशासन दुर्लक्ष करताना दिसते. येत्या आठ दिवसात येथील समस्यांची सुटका झाली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा नाशिक जिल्हा …

The post नाशिक : अमृत उद्यानातील समस्या दूर न केल्यास आंदोलन - मनसे नेते संतोष पिल्ले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अमृत उद्यानातील समस्या दूर न केल्यास आंदोलन – मनसे नेते संतोष पिल्ले

नाशिक : चंद्रशेखर रावांनी उचलला कांदा, महाराष्ट्रात सत्ताधारी-विरोधकांचा वांधा

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला कांद्याच्या बाजारभावामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडलेले आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आपल्या पक्षाचा विस्तार करण्याच्या हेतूने तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी अतिशय हुशारीने आणि कल्पक व्यूहरचनेतून बीआरएस पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कांदा थेट खरेदीचा सपाटा सुरू करत घसघशीत बाजारभाव मिळवून दिला. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधी …

The post नाशिक : चंद्रशेखर रावांनी उचलला कांदा, महाराष्ट्रात सत्ताधारी-विरोधकांचा वांधा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चंद्रशेखर रावांनी उचलला कांदा, महाराष्ट्रात सत्ताधारी-विरोधकांचा वांधा

नाशिक : बोअरवेलही आटले, जलवाहिनीअभावी रहिवासी तहानलेले

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा पाथर्डी गाव व पाथर्डी फाटा परिसरात नागरी वस्ती झपाट्याने वाढत आहे. परंतु महापालिकेकडून पुरेशा सुविधा दिल्या जात नाहीत. पाथर्डी भागातील धोंगडे पाटीलनगरातील जवळपास सर्वच बोअरवेल आटल्याने येथील सुमारे 200 रहिवाशांना जलवाहिनीअभावी दररोज टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे. जलवाहिनीअभावी रहिवासी तहानलेले, अशी स्थिती या भागाची झाली असून, नागरिकांवर स्थलांतराची वेळ …

The post नाशिक : बोअरवेलही आटले, जलवाहिनीअभावी रहिवासी तहानलेले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बोअरवेलही आटले, जलवाहिनीअभावी रहिवासी तहानलेले

धुळ्यात दूषित पाणी पुरवठ्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाची निदर्शने

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे शहरात दूषित पाणीपुरवठा होत असून महानगरपालिका प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप करीत शुक्रवारी (दि.9) शिवसेनेच्या ठाकरे गटाने निदर्शने करीत रोष व्यक्त केला. यावेळी दूषित पाण्याच्या बाटल्या समोर ठेवून मनपा प्रवेशद्वारासमोर तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. नाशिकच्या सायली वाणीची महाराष्ट्र टेबल टेनिस संघात निवड धुळे शहरातील पाणीपुरवठा गेल्या काही महिन्यांपासून विस्कळीत …

The post धुळ्यात दूषित पाणी पुरवठ्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाची निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात दूषित पाणी पुरवठ्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाची निदर्शने