नाशिक : डाकसेवकांचा आजपासून दोनदिवसीय संप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दोन दिवसांपासून जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य कर्मचार्‍यांचा संप सुरू आहे. त्यातच आता प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ऑल इंडिया ग्रामीण डाकसेवक युनियन आणि नॅशनल युनियन ग्रामीण डाकसेवक यांच्या नेतृत्वाखाली डाकसेवकांनी गुरुवारी (दि. 16) व शुक्रवारी (दि. 17) देशव्यापी संपाची हाक दिली. ग्रॅच्युइटी दीड लाखाऐवजी पाच लाख करावी, सामुदायिक विमा पाच लाख रुपये …

The post नाशिक : डाकसेवकांचा आजपासून दोनदिवसीय संप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डाकसेवकांचा आजपासून दोनदिवसीय संप

नाशिक : अदानी समूहाविरोधात पर्दाफाश आंदोलन

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सिडको ब्लॉक तर्फे सिडकोतील स्टेट बॅक चौकात अदानी समुहाच्या विरोधात पर्दाफाश आंदोलन करण्यात आले. अदानी समूहाने स्टेट बँक ऑफ इंडिया कडून घेतलेल्या हजारो कोटी रुपयाच्या कर्जासंबधी आणि अदानी समुहाच्या शेअर ढासललेल्या परिस्थितीवर सरकारने योग्य ती भूमिका घ्यावी व सर्वसामन्य जनतेला दिलासा अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली. आंदोलनाचे …

The post नाशिक : अदानी समूहाविरोधात पर्दाफाश आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अदानी समूहाविरोधात पर्दाफाश आंदोलन

नाशिक : अदानी समूहाविरोधात पर्दाफाश आंदोलन

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सिडको ब्लॉक तर्फे सिडकोतील स्टेट बॅक चौकात अदानी समुहाच्या विरोधात पर्दाफाश आंदोलन करण्यात आले. अदानी समूहाने स्टेट बँक ऑफ इंडिया कडून घेतलेल्या हजारो कोटी रुपयाच्या कर्जासंबधी आणि अदानी समुहाच्या शेअर ढासललेल्या परिस्थितीवर सरकारने योग्य ती भूमिका घ्यावी व सर्वसामन्य जनतेला दिलासा अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली. आंदोलनाचे …

The post नाशिक : अदानी समूहाविरोधात पर्दाफाश आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अदानी समूहाविरोधात पर्दाफाश आंदोलन

जळगाव : रिपाइंतर्फे जिल्हा परिषदेवर बोंबाबोंब आंदोलन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील रावेर व यावल तालुक्यात घरकुल योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे मूळ लाभार्थी हे घरकुलापासून वंचित असून, योजनेच्या चौकशीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तर्फे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात जळगाव जिल्हा परिषदेवर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. रावेर आणि यावल तालुक्यात घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप …

The post जळगाव : रिपाइंतर्फे जिल्हा परिषदेवर बोंबाबोंब आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : रिपाइंतर्फे जिल्हा परिषदेवर बोंबाबोंब आंदोलन

नाशिक : अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव द्या – धनगर समाज युवा समिती

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा  देशभरात समाजपयोगी कार्ये करून ठसा उमटवणा-या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला होता. त्यामुळे अहिल्यादेवींचे स्मरण म्हणून अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे करावे, अशी मागणी धनगर समाज युवा समितीने केली आहे. याबाबत नाशिकरोड येथील विभागीय उपायुक्त रमेश काळे यांना निवेदन देण्यात आले. नामकरण न झाल्यास धनगर …

The post नाशिक : अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव द्या - धनगर समाज युवा समिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव द्या – धनगर समाज युवा समिती

नाशिक : रक्ताच्या सहाय्याने पत्र लिहून मुख्यमंत्र्याना कांदा अग्निडाग समारंभाचे निमंत्रण

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील नगरसुल येथील कृष्णा भगवान डोंगरे या युवा शेतकऱ्यांचे ६ मार्च २०२३ रोजी शेतातील उभ्या कांदा पिकाला अग्निडाग समारंभाचे आयोजन केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतः च्या रक्ताने पत्र लिहून आग्रहाचे निमंत्रण दिले आहे. पक्षाच नाव, चिन्ह चोरणं हा पुर्वनियोजित कट, उद्धव ठाकरेंचा घणाघात स्वत:च्या …

The post नाशिक : रक्ताच्या सहाय्याने पत्र लिहून मुख्यमंत्र्याना कांदा अग्निडाग समारंभाचे निमंत्रण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रक्ताच्या सहाय्याने पत्र लिहून मुख्यमंत्र्याना कांदा अग्निडाग समारंभाचे निमंत्रण

नाशिक : शेतकर्‍यांचा महावितरणला अल्टिमेटम

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करीत शेकडो शेतकर्‍यांनी शनिवारी (दि. 11) तालुक्यातील औरंगाबाद – अहवा राज्य महामार्गावरील राजपूर पांडे फाट्यावर तब्बल दीड तास रास्ता रोको केला. शेतकर्‍यांनी अचानक केलेल्या आंदोलनामुळे रस्त्यावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती. सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान …

The post नाशिक : शेतकर्‍यांचा महावितरणला अल्टिमेटम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकर्‍यांचा महावितरणला अल्टिमेटम

बिर्‍हाड आंदोलन : पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानाऐवजी आंदोलनकर्ते वळले एकात्मता ट्रॅकवर

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा चक्रवाढ व्याजाने कर्जवसुली आणि त्यासाठी थेट शेतजमिन, मालमत्ता जप्तीची कठोर कारवाई अवलंबलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या धोरणाविरोधात शेतकरी संघटनेने निर्धार केलेल्या बिर्‍हाड आंदोलनासाठी हजारो शेतकरी मालेगावच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. माजी खासदार राजू शेट्टी हे वणीतूनही रवाना झालेले असतानाच पालकमंत्री दादा भुसे यांनी शेतकर्‍यांना दिलासा देणारे वृत्त प्रसारित केले. …

The post बिर्‍हाड आंदोलन : पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानाऐवजी आंदोलनकर्ते वळले एकात्मता ट्रॅकवर appeared first on पुढारी.

Continue Reading बिर्‍हाड आंदोलन : पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानाऐवजी आंदोलनकर्ते वळले एकात्मता ट्रॅकवर

नाशिक : स्वाभिमानची नांदगावी बैठक; पालकमंत्री भुसे यांच्या निवासस्थानी बिऱ्हाड आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय

नाशिक (नांदगाव): पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज वसुलीचा धडाका लावत जमिनीचा लिलाव काढण्याचे सुरू केल्याने, या विरोधात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दि. १६ जानेवारीला पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी बिऱ्हाड आंदोलन करण्यात येणार आसल्याने, या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी नांदगाव तालुका स्वाभीमानी शेतकरी संघटनेतर्फे शेतकऱ्यांच्या …

The post नाशिक : स्वाभिमानची नांदगावी बैठक; पालकमंत्री भुसे यांच्या निवासस्थानी बिऱ्हाड आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वाभिमानची नांदगावी बैठक; पालकमंत्री भुसे यांच्या निवासस्थानी बिऱ्हाड आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय

नाशिक : बोरी प्रकल्पविरोधी स्थानबद्ध

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील बोरी अंबेदरी धरणाचा कालवा सिमेंट पाइपबंद करण्याविरोधातील प्रकल्पबाधितांचे आंदोलन चिघळत चालले आहे. बेमुदत धरणे, महामार्ग रोखण्यास न्यायालयीन लढ्यानंतरही प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने आंदोलकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. यातून मंगळवारी (दि.10) आंदोलक शेतकरी व पोलिस प्रशासन यांच्यात वादविवाद झाला. पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी न्यायालयीन आदेशानुसार धरण क्षेत्रात प्रकल्पाचे काम करण्यासाठी …

The post नाशिक : बोरी प्रकल्पविरोधी स्थानबद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बोरी प्रकल्पविरोधी स्थानबद्ध