नाशिक : जिल्ह्यात कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे प्रलंबित असल्याची बाब उघड 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये २०१७ पासून भ्रष्टाचाराची ३३ प्रकरणे भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे दाखल आहे. तक्रारदारांनी यामधील काही प्रकरणात आरोप सिद्ध होऊनही कारवाई झाली नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी तक्रारींची दखल घेत पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.२३) जिल्हा भ्रष्टाचार …

The post नाशिक : जिल्ह्यात कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे प्रलंबित असल्याची बाब उघड  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे प्रलंबित असल्याची बाब उघड 

नाशिक : मनपा अर्थसंकल्पातून ३३३ कोटी गायब; भ्रष्टाचार केल्याचा बडगुजर यांचा आरोपप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा २०२३- २४ या आर्थिक वर्षातील सार्वजनिक विभागातील रस्ते बांधणे, पूल व सांडवे बांधणे यासारखी ‘अ’ यादीमध्ये एकुण २० कामे आहेत. त्या कामांची मुदत मार्च २०२४ पूर्वी संपुष्टात येणार आहे. त्याचे दायित्व मार्च २०२४ अखेर ३२५ कोटी आहे. मात्र लेखाधिकाऱ्यांनी मार्च अखेर ४३ कोटींचे दायित्व दर्शविलेले असून, यामध्ये सुद्धा २८२ कोटींची तफावत …

The post नाशिक : मनपा अर्थसंकल्पातून ३३३ कोटी गायब; भ्रष्टाचार केल्याचा बडगुजर यांचा आरोपप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा अर्थसंकल्पातून ३३३ कोटी गायब; भ्रष्टाचार केल्याचा बडगुजर यांचा आरोपप

जळगाव : शिंदे-फडणवीस सरकार १५ दिवसातच कोसळणार; संजय राऊत यांचा दावा

जळगाव: पुढारी वृत्तसेवा राज्यातील सध्या जे मुख्यमंत्री आणि त्यांचे ४० लोकांचे राज्य आहे. सरकारचा ‘डेथ वॉरंट’ तयार आहे. आता फक्त त्यावर कोण आणि कधी सही करणार, हे ठरणे बाकी आहे. पुढील १५ दिवसात राज्यातील हे सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही. त्यांना आता पुष्पचक्र अर्पण करा, अशा शब्दांमध्ये खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. …

The post जळगाव : शिंदे-फडणवीस सरकार १५ दिवसातच कोसळणार; संजय राऊत यांचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शिंदे-फडणवीस सरकार १५ दिवसातच कोसळणार; संजय राऊत यांचा दावा

नाशिक : मालेगावी खासदार राऊत यांच्या पुतळ्याचे दहन

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा खासदार संजय राऊत यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणारे ट्वीट केल्याचे पडसाद प्रथम विधानसभेत आणि त्यानंतर लगेचच मालेगावात उमटले. शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी, दि.21 दुपारी 4 च्या सुमारास मोसम पूल चौकात खासदार राऊत यांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला. तो प्रतिकात्मक पुतळा पोलिसांनी ताब्यात घेतला, परंतू, शिवसैनिकांनी …

The post नाशिक : मालेगावी खासदार राऊत यांच्या पुतळ्याचे दहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मालेगावी खासदार राऊत यांच्या पुतळ्याचे दहन

जळगाव : रिपाइंतर्फे जिल्हा परिषदेवर बोंबाबोंब आंदोलन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील रावेर व यावल तालुक्यात घरकुल योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे मूळ लाभार्थी हे घरकुलापासून वंचित असून, योजनेच्या चौकशीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तर्फे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात जळगाव जिल्हा परिषदेवर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. रावेर आणि यावल तालुक्यात घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप …

The post जळगाव : रिपाइंतर्फे जिल्हा परिषदेवर बोंबाबोंब आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : रिपाइंतर्फे जिल्हा परिषदेवर बोंबाबोंब आंदोलन

धुळे : 154 कोटींची योजना भ्रष्टाचाराच्या महापुरात ; जलकुंभाजवळ शिवसेनेचे आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळेकरांच्या घशाची कोरड दूर करण्यासाठी तयार करण्यात आलेली 154 कोटीची पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचारात गडप झाली असून या योजनेतील जलकुंभात पाणीच टाकले गेले नाही. धुळेकरांना दररोज पाणी देण्याचे आश्वासन देणाऱ्या महानगरपालिकेच्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आज शिवसेनेने देवपुरातील जलकुंभाजवळ आंदोलन करून मनपा प्रशासन आणि सत्ताधारी गटाचा निषेध केला. धुळे महानगर पालिकेच्या …

The post धुळे : 154 कोटींची योजना भ्रष्टाचाराच्या महापुरात ; जलकुंभाजवळ शिवसेनेचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : 154 कोटींची योजना भ्रष्टाचाराच्या महापुरात ; जलकुंभाजवळ शिवसेनेचे आंदोलन

नाशिक : जिल्हा स्तरावर भ्रष्टाचाराची २९ प्रकरणे प्रलंबित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे २०१७ पासून आजपर्यंतची भ्रष्टाचाराची २९ प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रकरणांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असून, काही प्रकरणांत आरोप सिद्ध होऊनही संबंधितांवर कारवाई झाली नसल्याची तक्रार थेट तक्रारदारांनी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधी यांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि.२२) जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक पार पडली. अपर जिल्हाधिकारी …

The post नाशिक : जिल्हा स्तरावर भ्रष्टाचाराची २९ प्रकरणे प्रलंबित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा स्तरावर भ्रष्टाचाराची २९ प्रकरणे प्रलंबित

नाशिक : ‘एनडीएसटी’ निवडणुकीचा मार्ग मोकळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील सहकार संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुकीला ३० सप्टेंबरपर्यंत स्थगितीचा आदेश मागे घेण्याचे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने औरंगाबाद खंडपीठात सादर केले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांची अर्थवाहिनी म्हणून ओळख असलेल्या नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर ॲड नॉनटीचिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी अर्थात ‘एनडीएसटी’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याचा अंदाज …

The post नाशिक : ‘एनडीएसटी’ निवडणुकीचा मार्ग मोकळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘एनडीएसटी’ निवडणुकीचा मार्ग मोकळा