शरद कोळी इतके मोठे नाही की, मी त्यांच्या आरोपांवर उत्तर द्यावे : गुलाबराव पाटील

जळगांव : शरद कोळी इतके मोठे नाही की त्यांच्या आरोपावर मी उत्तर द्यावे. ते ज्या ग्राउंड वर मॅच खेळत आहे त्या ग्राऊंडवर मी 35 वर्षापासून खेळत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला हेच शिकवले आहे, वडाचे झाड कितीही मोठे झाले तरी पारंब्या जमिनीवर असतात त्यामुळे आम्ही पारंब्या आहोत. शरद कोळी यांना आमच्या शुभेच्छा आहे असे ना. गुलाबराव पाटील …

The post शरद कोळी इतके मोठे नाही की, मी त्यांच्या आरोपांवर उत्तर द्यावे : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading शरद कोळी इतके मोठे नाही की, मी त्यांच्या आरोपांवर उत्तर द्यावे : गुलाबराव पाटील

Gulabrao Patil : गिरीश भाऊ पेक्षा मी फार मोठा आमदार

जळगांव : पुढारी वृत्तसेवा ; गिरीश भाऊ पेक्षा मी फार मोठा आमदार आहे. ते मोठ्या खात्याचे मंत्री असतील त्याच्याशी मला काही घेणे-देणे नाही. असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. केशव प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गिरीश महाजन देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. केशव प्रतिष्ठानच्या वृद्धाश्रम (आनंदाश्रम) या कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, गिरीश …

The post Gulabrao Patil : गिरीश भाऊ पेक्षा मी फार मोठा आमदार appeared first on पुढारी.

Continue Reading Gulabrao Patil : गिरीश भाऊ पेक्षा मी फार मोठा आमदार

अजित पवार अर्थमंत्री असले तरी, फडणवीसांकडूनच फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाणार : गुलाबराव पाटील

जळगाव: पुढारी वृत्तसेवा महाआघाडी सरकारमध्ये निधीचे असमान वाटप केले जात होते. मात्र, आता मागच्या सरकारप्रमाणे होणार नाही. आता अर्थमंत्री अजित पवार असले तरी फाईल उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार आहे. त्यामुळे संतुलित काम होईल, गडबड होणार नाही, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. गुलाबराव पाटील यांनी जळगावातील शालेय कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधला. …

The post अजित पवार अर्थमंत्री असले तरी, फडणवीसांकडूनच फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाणार : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading अजित पवार अर्थमंत्री असले तरी, फडणवीसांकडूनच फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाणार : गुलाबराव पाटील

सरकारमध्ये तिसरा भिडू आल्याने खातेवाटपात गडबड होणार : गुलाबराव पाटील

जळगाव: राज्यात भाजप-शिवसेना युतीची सरकार आहे. या सरकारमध्ये आता तिसरा भिडू आल्यामुळे साहजीकच खातेवाटपात थोडी गडबड होणार आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तारास विलंब होत असल्याची कबुली पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही मत मांडले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार आज किंवा उद्या होईल, असं चित्र आहे. मी पण मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठीच मुंबईत थांबलो …

The post सरकारमध्ये तिसरा भिडू आल्याने खातेवाटपात गडबड होणार : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading सरकारमध्ये तिसरा भिडू आल्याने खातेवाटपात गडबड होणार : गुलाबराव पाटील

एकनाथ खडसे-गुलाबराव पाटलांमध्ये सेटलमेंट ; अब्रू नुकसानीचा दावा मागे

जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गुलाबरावांविरोधात ५ कोटींचा अब्रू नुकसानीचा दाखल केला होता. मात्र आता या दोन नेत्यात तडजोड झाल्याने हा खटला मागे घेण्यात आला आहे. जिल्ह्यात सन २०१६ मध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकीदरम्यान प्रचार सभांमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप …

The post एकनाथ खडसे-गुलाबराव पाटलांमध्ये सेटलमेंट ; अब्रू नुकसानीचा दावा मागे appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसे-गुलाबराव पाटलांमध्ये सेटलमेंट ; अब्रू नुकसानीचा दावा मागे

गुलाबराव पाटील यांना न्यायालयाचा दणका! अब्रुनुकसानी प्रकरणात ठोठावला दंड

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे महसूलमंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे जाहीर आरोप केले होते. याप्रकरणी खडसे यांनी गुलाबराव पाटलांविरुद्ध ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. याच दाव्याच्या प्रकरणात आज न्यायालयात कामकाज झाले. मात्र गैरहजर राहिल्याने कोर्टाने गुलाबराव पाटील यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री गुलाबराव पाटील …

The post गुलाबराव पाटील यांना न्यायालयाचा दणका! अब्रुनुकसानी प्रकरणात ठोठावला दंड appeared first on पुढारी.

Continue Reading गुलाबराव पाटील यांना न्यायालयाचा दणका! अब्रुनुकसानी प्रकरणात ठोठावला दंड

जळगाव : तर संजय राऊतांनी खासदारकी परत करावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : पुढारी वृत्तसेवा आमच्या मतांमुळे संजय राऊत आज खासदार आहेत. आमच्यामुळे तुम्ही खासदार झालात, अन् आम्हालाच नालायक म्हणतात. त्यामुळे थोडीफार तरी लाजशरम शिल्लक असेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मंत्री गुलाबराव पाटील जळगावात आले असता, त्यांनी पत्रकारांशी …

The post जळगाव : तर संजय राऊतांनी खासदारकी परत करावी - पालकमंत्री गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : तर संजय राऊतांनी खासदारकी परत करावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : ‘दादा’ लवकरच आमच्याकडे येणार, गुलाबराव पाटलांचा दावा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा अजितदादा लवकरच आमच्याकडे येणार आहेत. दादा आल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी किती बैठका झाल्या हे सांगू, असा खळबळजनक दावा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी 150 हून जास्त बैठका झाल्याचे सांगितले होते. या विषयावर बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हा दावा …

The post जळगाव : 'दादा' लवकरच आमच्याकडे येणार, गुलाबराव पाटलांचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : ‘दादा’ लवकरच आमच्याकडे येणार, गुलाबराव पाटलांचा दावा

जळगाव : नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी कटीबद्ध : गुलाबराव पाटील

जळगाव : जिल्ह्यातील मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर व जळगाव तालुक्यात झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे शेत पिकांबरोबरच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करावे. शासन नियमानुसार नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कटीबध्द असल्याचे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. गेल्या दोन …

The post जळगाव : नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी कटीबद्ध : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी कटीबद्ध : गुलाबराव पाटील

राहुल गांधी यांनी हातात भगवा घेतल्यास, आम्ही कॉंग्रेससोबत युती करण्यास तयार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शिवसेनाप्रमुखांनी जी शिवसेना उभी केली ती भगव्याकरिता केलेली आहे. हिंदुत्वाकरिता केलेली आहे. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हातात भगवा घेतल्यास आम्ही काँग्रेससोबत युती करायला तयार असल्याचे वक्तव्य शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना हे वक्तव्य …

The post राहुल गांधी यांनी हातात भगवा घेतल्यास, आम्ही कॉंग्रेससोबत युती करण्यास तयार appeared first on पुढारी.

Continue Reading राहुल गांधी यांनी हातात भगवा घेतल्यास, आम्ही कॉंग्रेससोबत युती करण्यास तयार