सातारा द्या, नाशिक घ्या!; भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेससमोर प्रस्ताव?

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  जागावाटपाच्या बाबतीत महाविकास आघाडीने आघाडी घेतली असली तरी महायुतीच्या नेत्यांच्या जोरबैठका सुरूच आहेत. सातारा आणि नाशिक या प्रमुख लढतींसह नऊ जागांवर अजूनही एकमत झालेले नाही. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात छगन भुजबळ यांच्यासाठी नाशिक मतदारसंघ घ्या, अशी भाजपने भूमिका घेतल्यामुळे भुजबळ यांचे नाव जाहीर करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसला विलंब लागत असल्याचे समजते. …

The post सातारा द्या, नाशिक घ्या!; भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेससमोर प्रस्ताव? appeared first on पुढारी.

Continue Reading सातारा द्या, नाशिक घ्या!; भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेससमोर प्रस्ताव?

नाशिककरांनो हात जोडुन विनंती ; चुकीच्या लोकांना बँकेत पाठवू नका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिक जिल्हा सहकारी बँक वाचविण्यासाठी शासन म्हणून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. पण नाशिककरांना हात जोडुन विनंती आहे, भविष्यात चुकीच्या लोकांना बँकेत पाठवू नका, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कांदा दराबाबत ठोस निर्णयाशिवाय गप्प बसणार नाही, असेही ते म्हणाले. शहरातील एका पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. मंत्री पवार …

The post नाशिककरांनो हात जोडुन विनंती ; चुकीच्या लोकांना बँकेत पाठवू नका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांनो हात जोडुन विनंती ; चुकीच्या लोकांना बँकेत पाठवू नका

ज्येष्ठांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे : अजित पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी नव्या नेतृत्वाला संधी देणे आवश्यक आहे. त्याकरिता ज्येष्ठांनी नव्या नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना मार्गदर्शकाची भूमिका बजावावी, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार शरद पवार यांना लगावला. संधी मिळत नसल्याने सहकाऱ्यांना विश्वासात घेत वेगळा मार्ग निवडल्याचा पुनरुच्चारदेखील त्यांनी केला. नाशिकमध्ये गुरुवारी (दि. ४) एका कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री पवार …

The post ज्येष्ठांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे : अजित पवार appeared first on पुढारी.

Continue Reading ज्येष्ठांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे : अजित पवार

बँक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी वसुलीशिवाय पर्याय नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे, त्यांनी एकरकमी परतफेड योजनेचा लाभ घ्यावा. तसेच कर्ज थकीत आहे मात्र, ते शेतकरी नाही, अशा कर्ज बुडवणाऱ्यांकडून वसुली करावीच लागणार आहे. त्यासाठी तातडीने पावले उचला, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांनी राज्यातील अडचणीतील मध्यवर्ती सहकारी बँकांचा नागपूर विधानभवनातील समिती कक्षात …

The post बँक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी वसुलीशिवाय पर्याय नाही appeared first on पुढारी.

Continue Reading बँक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी वसुलीशिवाय पर्याय नाही

अजित पवार यांचे गौप्यस्फोट भाजपची स्क्रीप्ट : संजय राऊत

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क ; दादा भुसे यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व मंत्री भ्रष्ट आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे जेव्हा बाहेर येतील, तेव्हा महाराष्ट्र हादरुन जाईल. आपण थोडे दिवस थांबा. हे सरकारच मुळात भ्रष्टाचारावर उभे आहे, घटनाबाह्य मार्गाने खोके माजून हे सरकार आले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. संजय राऊत हे नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. शरद पवार …

The post अजित पवार यांचे गौप्यस्फोट भाजपची स्क्रीप्ट : संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading अजित पवार यांचे गौप्यस्फोट भाजपची स्क्रीप्ट : संजय राऊत

प्रकाश सोळंकेंना नव्या मंत्रिमंडळात संधी का नाही दिली?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा–राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच असून, प्रकाश सोळंके यांना मंत्रिपद मिळालं नव्हते, त्यामुळे ते नाराज होते, त्यावेळी अजित पवार यांनी मला न विचारताच त्यांना कार्याध्यक्ष करण्याचा शब्द दिला, असे स्पष्टीकरण शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे. जयंत पाटील यांनी सोळंकेंना कार्याध्यक्षपदाचा शब्द दिला, पण तो पाळला नसल्याची …

The post प्रकाश सोळंकेंना नव्या मंत्रिमंडळात संधी का नाही दिली? appeared first on पुढारी.

Continue Reading प्रकाश सोळंकेंना नव्या मंत्रिमंडळात संधी का नाही दिली?

अजित पवार, शिंदे गट भाजपमध्ये जाणार : संजय राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची साथ ज्यांनी सोडली, त्यांचा पराभव निश्चित आहे. महाराष्ट्र या गद्दारांना कदापी स्वीकारणार नाही, असा पुनरुच्चार करत धनुष्यबाण-घड्याळ चिन्हांवर गद्दार निवडून येणार नाहीत. केवळ छगन भुजबळच नव्हे, तर अजित पवार व शिंदे गटाचे आमदार, खासदार भाजपमध्ये प्रवेश करून कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील, असा दावा शिवसेने (उद्धव बाळासाहेब …

The post अजित पवार, शिंदे गट भाजपमध्ये जाणार : संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading अजित पवार, शिंदे गट भाजपमध्ये जाणार : संजय राऊत

अजित पवार व्याधीग्रस्त, फडणवीस प्रचारात व्यस्त : एकनाथ खडसे यांची टीका

जळगाव : पुढारी वृत्तसेवा; राज्यात मुख्यमंत्र्यांसोबत दोन उपमुख्यमंत्री असले तरीदेखील एकनाथ शिंदे हे एकाकी पडले असून, अजित पवार व्याधीग्रस्त, तर देवेंद्र फडणवीस प्रचारात व्यस्त असून, दोघांनाही आरक्षणाबाबत चिंता नसल्याची टीका आमदार एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यावर केली आहे. यासोबतच शिंदे यांची आरक्षणाबाबत प्रामाणिक तळमळ दिसत आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची त्यांना साथ नसल्याचे …

The post अजित पवार व्याधीग्रस्त, फडणवीस प्रचारात व्यस्त : एकनाथ खडसे यांची टीका appeared first on पुढारी.

Continue Reading अजित पवार व्याधीग्रस्त, फडणवीस प्रचारात व्यस्त : एकनाथ खडसे यांची टीका

नाशिक-पुणे रेल्वेच्या कामात दिरंगाई नकाे : अजित पवार यांचे निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या अंतिम मान्यतेसाठी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा सुरू असून, लवकरच रेल्वेमंत्र्यांची वेळ घेणार आहोत. जिल्हास्तरावर प्रकल्पाच्या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई चालणार नाही, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंत्रणांना दिले. जिल्ह्यात रेल्वेमार्गाच्या अलाइन्मेंटमध्ये पुन्हा बदल होऊ शकतो, असे संकेत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले. बहुचर्चित सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासंदर्भात उपमुख्यमंत्री …

The post नाशिक-पुणे रेल्वेच्या कामात दिरंगाई नकाे : अजित पवार यांचे निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-पुणे रेल्वेच्या कामात दिरंगाई नकाे : अजित पवार यांचे निर्देश

अजित पवारांसोबत जाणे ठरले फलदायी, देवळाली मतदारसंघातील विकासकामांठी ४० कोटी

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा देवळाली मतदारसंघाच्या विकासासाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार सरोज अहिरे यांनी 40 कोटींची विकासकामे मंजूर करून घेतली. तीनच दिवसांपूर्वी त्यांनी मतदारसंघातील विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचा निर्णय हा सार्थ ठरला असून, मतदारसंघाचा खुंटलेला विकास निधीच्या माध्यमातून पुन्हा सुरू होत आहे. पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या अंतर्गत …

The post अजित पवारांसोबत जाणे ठरले फलदायी, देवळाली मतदारसंघातील विकासकामांठी ४० कोटी appeared first on पुढारी.

Continue Reading अजित पवारांसोबत जाणे ठरले फलदायी, देवळाली मतदारसंघातील विकासकामांठी ४० कोटी