‘ठाणे हवे की नाशिक’ शिवसेनाच्या शिंदे गटाची कोंडी; राष्ट्रवादीही आक्रमक होऊन आज घेणार बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘ठाणे हवे की नाशिक’ या कोंडीत शिवसेनेच्या शिंदे गटाला अडकविल्यानंतर आता भाजपने नाशिकची जागा ताब्यात घेण्यासाठी जाळे फेकले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांची ‘वन-टू-वन’ चर्चा सुरू केली आहे. नाशिक पूर्व मतदारसंघातील आमदार ॲड. राहुल ढिकले यांना निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून पक्षाकडून पुन्हा विचारणा झाली असून, नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे …

Continue Reading ‘ठाणे हवे की नाशिक’ शिवसेनाच्या शिंदे गटाची कोंडी; राष्ट्रवादीही आक्रमक होऊन आज घेणार बैठक

भाजपच्या सर्वेक्षणात आघाडी; आज उमेदवारीची घोषणा शक्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनाच महायुतीची उमेदवारी मिळण्याची शक्यता बळावली आहे. भाजपने केलेल्या तत्काळ सर्वेक्षणात नाशिकमधून निवडून येण्यास सक्षम उमेदवार म्हणून भुजबळ यांचेच नाव आघाडीवर आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून, बुधवारी (दि. १०) भुजबळ यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे. नाशिक …

The post भाजपच्या सर्वेक्षणात आघाडी; आज उमेदवारीची घोषणा शक्य appeared first on पुढारी.

Continue Reading भाजपच्या सर्वेक्षणात आघाडी; आज उमेदवारीची घोषणा शक्य

मंत्री बबनराव घोलप यांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेनेच्या ठाकरे गटाला हादरा बसला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले उपनेते तथा माजी मंत्री बबनराव घोलप यांनी ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करत शिंदे गटात प्रवेश केला आहे. गत १५ फेब्रुवारीला घोलप यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला होता; परंतू त्यांच्या नाराजीची ‘मातोश्री’कडून कुठलीही दखल घेतली न …

The post मंत्री बबनराव घोलप यांचा ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' appeared first on पुढारी.

Continue Reading मंत्री बबनराव घोलप यांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

भुजबळांच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीची उमेदवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना नव्हे तर, शिवसेना (शिंदे गटाचे) हेमंत गोडसे यांनाच मिळणार, असा दावा करत भुजबळांना उमेदवारी मिळाल्यास शिवसैनिक काम करणार नाहीत, असा खळबळजनक दावा शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी केला आहे. येत्या दोन दिवसांत नाशिकच्या जागेवर निर्णय होईल, केंद्रात नव्हे …

The post भुजबळांच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध appeared first on पुढारी.

Continue Reading भुजबळांच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध

खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

नाशिक (देवळाली कॅम्प): पुढारी वृत्तसेवा सिन्नर पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली वाघ यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जात एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. सिन्नर तालुक्याच्या विकासासाठी नेमके काय केले पाहिजे, कोणकोणत्या योजना तालुक्यात राबविणे गरजेचे आहे याविषयी मुख्यमंत्री शिंदे, खासदार गोडसे आणि बाळासाहेब वाघ यांच्यात सविस्तर …

The post खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्र्यांची घेतली भेट appeared first on पुढारी.

Continue Reading खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

शिंदे गटाच्या युवा सेनेकडून नाशिकच्या जागेवर दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीत वरिष्ठ पातळीवर रस्सीखेच सुरू असताना नाशिकच्या जागेवर शिवसेना (शिंदे गट)च्या युवा सेनेने दावा करत मित्रपक्ष भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार गट)ला प्रतिआव्हान दिले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार पुन्हा निवडून आणा, असे आवाहन युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी केले आहे. येथील …

The post शिंदे गटाच्या युवा सेनेकडून नाशिकच्या जागेवर दावा appeared first on पुढारी.

Continue Reading शिंदे गटाच्या युवा सेनेकडून नाशिकच्या जागेवर दावा

येवल्यातील जुन्या शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश

येवला : पुढारी वृत्तसेवा; तालुक्यात शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला असून, येथील ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख किशोर सोनवणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, संपर्कप्रमुख सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. या प्रवेश सोहळ्यात अंदरसूल येथील ग्रा.पं. सदस्य तथा ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख अमोल …

The post येवल्यातील जुन्या शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading येवल्यातील जुन्या शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश

अजित पवार, शिंदे गट भाजपमध्ये जाणार : संजय राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची साथ ज्यांनी सोडली, त्यांचा पराभव निश्चित आहे. महाराष्ट्र या गद्दारांना कदापी स्वीकारणार नाही, असा पुनरुच्चार करत धनुष्यबाण-घड्याळ चिन्हांवर गद्दार निवडून येणार नाहीत. केवळ छगन भुजबळच नव्हे, तर अजित पवार व शिंदे गटाचे आमदार, खासदार भाजपमध्ये प्रवेश करून कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील, असा दावा शिवसेने (उद्धव बाळासाहेब …

The post अजित पवार, शिंदे गट भाजपमध्ये जाणार : संजय राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading अजित पवार, शिंदे गट भाजपमध्ये जाणार : संजय राऊत