सस्पेन्स, धाकधूक कायम! हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या दारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दोन वेळा प्रबळ मताधिक्क्याने निवडून येऊनदेखील उमेदवारी मिळविण्यात अद्यापपर्यंत अपयशी ठरलेल्या खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा एकदा पक्षाचे सर्वोच्च नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाणे येथील शुभ-दीप निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत नाशिकची जागा शिवसेनेकडेच राहणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार गोडसे यांना दिल्याची माहिती समोर येत आहे. …

The post सस्पेन्स, धाकधूक कायम! हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या दारी appeared first on पुढारी.

Continue Reading सस्पेन्स, धाकधूक कायम! हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या दारी

भाजपच्या सर्वेक्षणात आघाडी; आज उमेदवारीची घोषणा शक्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनाच महायुतीची उमेदवारी मिळण्याची शक्यता बळावली आहे. भाजपने केलेल्या तत्काळ सर्वेक्षणात नाशिकमधून निवडून येण्यास सक्षम उमेदवार म्हणून भुजबळ यांचेच नाव आघाडीवर आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून, बुधवारी (दि. १०) भुजबळ यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे. नाशिक …

The post भाजपच्या सर्वेक्षणात आघाडी; आज उमेदवारीची घोषणा शक्य appeared first on पुढारी.

Continue Reading भाजपच्या सर्वेक्षणात आघाडी; आज उमेदवारीची घोषणा शक्य

जागा आपल्यालाच मिळावी, शेकडो वाहने, कार्यकर्त्यांसह गोडसेंनी गाठले ठाणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शिवसेनेची जागा असली तरी या जागेवर भाजप, राष्ट्रवादीसह मनसेनी दावा केल्याने शिवसेनेच्या गोटात कमालीची अस्वस्थता बघावयास मिळत आहे. अशात खासदार हेमंत गोडसे यांनी ही जागा आपल्यालाच मिळावी, यासाठी शेकडो वाहने घेऊन थेट ठाणे गाठत पक्षश्रेष्ठींसमोर शक्तीप्रदर्शन केले. रविवारी (दि.२४) शेकडो कार्यकर्त्यांसह खासदार गोडसे ठाण्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ …

The post जागा आपल्यालाच मिळावी, शेकडो वाहने, कार्यकर्त्यांसह गोडसेंनी गाठले ठाणे appeared first on पुढारी.

Continue Reading जागा आपल्यालाच मिळावी, शेकडो वाहने, कार्यकर्त्यांसह गोडसेंनी गाठले ठाणे

नाशिकच्या उमेदवारीबाबत शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात चर्चेची खलबते

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्यानंतर आता गोडसे यांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीनेदेखील मास्टर प्लॅन तयार केल्याची चर्चा आहे. यासंदर्भात नुकतेच नाशिक दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात …

The post नाशिकच्या उमेदवारीबाबत शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात चर्चेची खलबते appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या उमेदवारीबाबत शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात चर्चेची खलबते

प्रवीण दरेकर: खासदार शिंदे यांची उमेदवारीची घोषणा भाजपला मान्य नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी (दि. 12) नाशिकमध्ये धनुष्यबाणच राहील, असा दावा करत विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची एकतर्फी घोषणा केल्याने महायुतीत संघर्ष उफाळला आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी, श्रीकांत शिंदे हे ऑथॉरिटी नाहीत. उमेदवारांच्या नावांचा अंतिम निर्णय हा दिल्लीचे नेतृत्वच घेईल, अशा …

The post प्रवीण दरेकर: खासदार शिंदे यांची उमेदवारीची घोषणा भाजपला मान्य नाही appeared first on पुढारी.

Continue Reading प्रवीण दरेकर: खासदार शिंदे यांची उमेदवारीची घोषणा भाजपला मान्य नाही

कार्यकर्ता संवाद मेळावा : नाशिक खासदार कैसा हो, हेमंत गोडसे जैसा हो’ च्या घोषणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजपकडून नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा केला जात असताना नाशिकमध्ये ‘धनुष्यबाण’चा राहणार, असे स्पष्ट करत नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणाच शिवसेनेच्या शिंदे गटाचे युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. देशाच्या पंतप्रधानपदावर नरेंद्र मोदी यांना पुन्हा विराजमान करण्यासाठी देशात चारशे पार तर राज्यात ४५ प्लस जागा निवडून आणण्याचा निर्धारही …

The post कार्यकर्ता संवाद मेळावा : नाशिक खासदार कैसा हो, हेमंत गोडसे जैसा हो' च्या घोषणा appeared first on पुढारी.

Continue Reading कार्यकर्ता संवाद मेळावा : नाशिक खासदार कैसा हो, हेमंत गोडसे जैसा हो’ च्या घोषणा

कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून खासदार श्रीकांत शिंदे पक्षाची भूमिका मांडणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा कायम राखण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.१२) दुपारी चार वाजता दादासाहेब गायकवाड सभागृहात होणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खा. शिंदे या मेळाव्यात काय …

The post कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून खासदार श्रीकांत शिंदे पक्षाची भूमिका मांडणार appeared first on पुढारी.

Continue Reading कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून खासदार श्रीकांत शिंदे पक्षाची भूमिका मांडणार

श्री शिवमहापुराण कथेद्वारे धर्माचा प्रचार-प्रसार : खासदार श्रीकांत शिंदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; श्री शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून पंडित प्रदीप मिश्रा हे सनातन हिंदू धर्माच्या प्रचार-प्रसाराचे महान कार्य करत आहेत, असे गौरवद‌्गार खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. पाथर्डी फाटा येथील दोंदे मळ्यामधील श्री शिवमहापुराण कथेला खा. शिंदे यांंनी शुक्रवारी (दि. २४) उपस्थित राहात पं. मिश्रा यांंचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी उपस्थित भक्तांशी संवाद साधला. …

The post श्री शिवमहापुराण कथेद्वारे धर्माचा प्रचार-प्रसार : खासदार श्रीकांत शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading श्री शिवमहापुराण कथेद्वारे धर्माचा प्रचार-प्रसार : खासदार श्रीकांत शिंदे

नाशिक शहरातील पहिल्या ई-वाहन चार्जिंग स्टेशनचे भूमिपूजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी महामुख्यालयाच्या आवारातील पहिल्या ई-वाहन चार्जिंग स्टेशनचे भूमिपूजन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर ई-सेवा केंद्राचे लोकार्पणही यावेळी पार पडले. नाशिक शिवसेनेच्या वतीने सर्व सुविधांनी युक्त असा फिरता दवाखाना यावेळी नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यात आला. नाशिक: खोक्यांचे आरोप करणाऱ्यांची नार्को टेस्ट करा! – खा. श्रीकांत शिंदे …

The post नाशिक शहरातील पहिल्या ई-वाहन चार्जिंग स्टेशनचे भूमिपूजन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरातील पहिल्या ई-वाहन चार्जिंग स्टेशनचे भूमिपूजन

नाशिक : तरुणानं चक्क छातीवर गोंदला मुख्यमंत्र्यांचा टॅटू

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क कार्यकर्ते हे नेहमीच आपल्या नेत्यांप्रती आपली असलेली निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी आपल्या नेत्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी ते अनेकदा नवनवीन प्रयोगही करत असतात. अशातच एका तरुणानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा चक्क छातीवर गोंदली आहे. एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत या तरुणाने काढलेले फोटो सोशल …

The post नाशिक : तरुणानं चक्क छातीवर गोंदला मुख्यमंत्र्यांचा टॅटू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तरुणानं चक्क छातीवर गोंदला मुख्यमंत्र्यांचा टॅटू