नाशिक हवं असेल तर…. महायुतीत रंगला वाद

नाशिक  : पुढारी वृत्तसेवा नाशिक हवे असल्यास ठाणे भाजपला द्या, अशी सूचना भाजप नेत्यांनी शिंदे गटाला केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव पुढे आल्याचे समजते. मुंबई, ठाण्यातील पाच जागा आणि नाशिक सहावी जागा या जागांच्या वाटपावरून महायुतीत वाद सुरु आहे. यापूर्वी संभाजी नगर आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जागांवर तोडगा काढण्यात आला. …

Continue Reading नाशिक हवं असेल तर…. महायुतीत रंगला वाद

नाशिक जागेसाठी शिवसेनेतच रस्सीखेच, एकापाठोपाठ पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महायुतीमध्ये नाशिक लोकसभेचा तिढा वाढत असून, आता उमेदवारीसाठी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचे नाव समोर आले आहे. बोरस्ते यांना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बोलावणे आल्याने, त्यांनी तत्काळ ठाणे गाठत मुख्यमंत्र्यांची भेट घेत उमेदवारीच्या रेसमध्ये असल्याचे दाखवून दिले. ही बाब सेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना कळताच त्यांनीही पाठोपाठ …

The post नाशिक जागेसाठी शिवसेनेतच रस्सीखेच, एकापाठोपाठ पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जागेसाठी शिवसेनेतच रस्सीखेच, एकापाठोपाठ पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून खासदार श्रीकांत शिंदे पक्षाची भूमिका मांडणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा कायम राखण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.१२) दुपारी चार वाजता दादासाहेब गायकवाड सभागृहात होणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खा. शिंदे या मेळाव्यात काय …

The post कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून खासदार श्रीकांत शिंदे पक्षाची भूमिका मांडणार appeared first on पुढारी.

Continue Reading कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून खासदार श्रीकांत शिंदे पक्षाची भूमिका मांडणार

शिंदे गटाचे निम्मे खासदार ‘डेंजर झोन’मध्ये?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; आगामी लोकसभा निवडणुकांत नेत्रदीपक कामगिरी नोंदवत पुनश्च मोदी सरकार सत्तेमध्ये आणण्याचा चंग बांधलेल्या भाजपने सर्वेक्षण मालिकेचा धडाका लावला आहे. महाराष्ट्रात २०१४ आणि २०१९ मध्ये मिळवलेल्या देदीप्यमान विजयाची २०२४ मध्ये पुनरावृत्ती करण्यासाठी तूतार्स पोषक वातावरण असले तरी सवंगड्याच्या भूमिकेत असलेल्या शिंदे सेनेतील काही चेहरे बदलण्याची अपरिहार्यता स्वीकारावी लागणार असल्याचा धक्कादायक मुद्दाही सर्वेक्षणात …

The post शिंदे गटाचे निम्मे खासदार 'डेंजर झोन'मध्ये? appeared first on पुढारी.

Continue Reading शिंदे गटाचे निम्मे खासदार ‘डेंजर झोन’मध्ये?

Nashik : देशभक्तीचे बनवा रिल्स अन् बना सुपरस्टार, शिंदे गटातर्फे अभिनव स्पर्धा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पारंपरिक माध्यमातून जनजागृती करण्याबरोबरच आधुनिक युगातील रिल्सचा वापर करून जनजागृती झाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दृष्य स्वरूपात दिसू शकेल, या भावनेने स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेने (शिंदे गटा) च्या वतीने ‘रिल्स सुपरस्टार’ या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली. देशवासीयांमध्ये देशभक्ती तसेच मराठी अस्मितेचा जागर व्हावा, आपल्या …

The post Nashik : देशभक्तीचे बनवा रिल्स अन् बना सुपरस्टार, शिंदे गटातर्फे अभिनव स्पर्धा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : देशभक्तीचे बनवा रिल्स अन् बना सुपरस्टार, शिंदे गटातर्फे अभिनव स्पर्धा

Nashik : राऊतांचा ‘भाऊ’ शिंदे गटात, नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा धक्का

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नाशिक जिल्ह्याचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, चाैधरी यांनी बुधवारी (दि. २१) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. चौधरी हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित होते त्या पार्श्वभूमीवर त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यासंदर्भात संजय …

The post Nashik : राऊतांचा 'भाऊ' शिंदे गटात, नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा धक्का appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : राऊतांचा ‘भाऊ’ शिंदे गटात, नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा धक्का

नाशिक : शिंदे गटाच्या त्या माजी नगरसेवकांना १२ कोटींचे गिप्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून बाळासाहेबांची शिवसेना गटात सहभागी झालेल्या तेरा माजी नगरसेवकांना एकूण १२ कोटींच्या विकासकामांचे गिफ्ट शासनाकडून दिले जाणार आहे. यामुळे संबंधित नगरसेवकांना आपापल्या प्रभागातील विकासकामांवर भर देऊन मतदारांना आकर्षित करता येणार असून, विकासकामांचे प्रस्ताव शासनाकडून आयुक्तांकडे सादर होणार आहेत. राज्यात सत्तांधर झाल्यापासून ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात मोठी रस्सीखेच …

The post नाशिक : शिंदे गटाच्या त्या माजी नगरसेवकांना १२ कोटींचे गिप्ट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिंदे गटाच्या त्या माजी नगरसेवकांना १२ कोटींचे गिप्ट

नाशिक : शिंदे गटात गेलेल्या अजय बोरस्ते यांच्या निवासस्थानाला पोलिसांचा गराडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेला (ठाकरे गट) जय महाराष्ट्र करत शिंदे गटात दाखल झालेल्या मनपाचे माजी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे नऊ नगरसेवक शिंदे गटात दाखल झाल्याने ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे. या सर्व राजकीय घडामोडींमुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, शिंदे गटात गेलेल्या …

The post नाशिक : शिंदे गटात गेलेल्या अजय बोरस्ते यांच्या निवासस्थानाला पोलिसांचा गराडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिंदे गटात गेलेल्या अजय बोरस्ते यांच्या निवासस्थानाला पोलिसांचा गराडा

भविष्यात नाशिकचा कायापालट झालेला दिसेल : मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क नाशिक शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या ११ माजी नगरसेवकांसह एका मनसे पदाधिका-याने आज शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर हा प्रवेश सोहळा पार पडला. या अकराही नगसेवकांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले असून नाशिकचा सर्वांगिण विकास केला …

The post भविष्यात नाशिकचा कायापालट झालेला दिसेल : मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द appeared first on पुढारी.

Continue Reading भविष्यात नाशिकचा कायापालट झालेला दिसेल : मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द