श्री शिवमहापुराण कथेद्वारे धर्माचा प्रचार-प्रसार : खासदार श्रीकांत शिंदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; श्री शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून पंडित प्रदीप मिश्रा हे सनातन हिंदू धर्माच्या प्रचार-प्रसाराचे महान कार्य करत आहेत, असे गौरवद‌्गार खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. पाथर्डी फाटा येथील दोंदे मळ्यामधील श्री शिवमहापुराण कथेला खा. शिंदे यांंनी शुक्रवारी (दि. २४) उपस्थित राहात पं. मिश्रा यांंचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी उपस्थित भक्तांशी संवाद साधला. …

The post श्री शिवमहापुराण कथेद्वारे धर्माचा प्रचार-प्रसार : खासदार श्रीकांत शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading श्री शिवमहापुराण कथेद्वारे धर्माचा प्रचार-प्रसार : खासदार श्रीकांत शिंदे

नाशिक : पंडित प्रदीप मिश्रा यांची आजपासून श्री शिवमहापुराण कथा

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा-आंतरराष्ट्रीय कथाकार भागवत भूषण पंडित प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांच्या श्री शिवमहापुराण कथेला मंगळवारी (दि. २१) प्रारंभ होत आहे. शनिवार (दि. २५) पर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. दररोज दुपारी २ ते ५ या वेळेत भवानी माथा, सब स्टेशनजवळ, दोंदे मळा, पाथर्डी गाव, पाथर्डी, जाधव पेट्रोलपंपासमोर नाशिक येथे भाविकांना कथा ऐकण्यास मिळेल. …

The post नाशिक : पंडित प्रदीप मिश्रा यांची आजपासून श्री शिवमहापुराण कथा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंडित प्रदीप मिश्रा यांची आजपासून श्री शिवमहापुराण कथा

नाशिकमध्ये २१ नोव्हेंबरपासून शिवमहापुराण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; नाशिक येथे दि. २१ ते २५ नाेव्हेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय महाशिवपुराण (Shiv Mahapuran) कथावाचक भागवत भूषण पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याच्या अध्यक्षपदी पालकमंत्री दादा भुसे यांची निवड करण्यात आली. त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली शासकीय विश्रामगृह येथे सोहळ्याच्या नियोजनासंदर्भात पार पडलेल्या बैठकीप्रसंगी सर्वपक्षीय नेत्यांसह …

The post नाशिकमध्ये २१ नोव्हेंबरपासून शिवमहापुराण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये २१ नोव्हेंबरपासून शिवमहापुराण