आई, आत्मा, परमात्म्याचे महत्त्व अधिक : पंडित मिश्रा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आई, आत्मा आणि परमात्मा या तत्त्वांमध्ये अवघे विश्व सामावले आहे. त्यामुळे मानवी जीवनात या तीन्ही तत्त्वांना अधिक महत्त्व असून, त्यांना कधी अंतर देऊ नका, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कथाकार भागवत भूषण पंडित प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांनी केले. पाथर्डी गाव येथील दोंदे मळा येथे पालकमंत्री दादा भुसे यांच्या पुढाकारातून श्री शिवमहापुरण कथेचे आयोजन …

The post आई, आत्मा, परमात्म्याचे महत्त्व अधिक : पंडित मिश्रा appeared first on पुढारी.

Continue Reading आई, आत्मा, परमात्म्याचे महत्त्व अधिक : पंडित मिश्रा

नाशिक : पंडित प्रदीप मिश्रा यांची आजपासून श्री शिवमहापुराण कथा

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा-आंतरराष्ट्रीय कथाकार भागवत भूषण पंडित प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांच्या श्री शिवमहापुराण कथेला मंगळवारी (दि. २१) प्रारंभ होत आहे. शनिवार (दि. २५) पर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. दररोज दुपारी २ ते ५ या वेळेत भवानी माथा, सब स्टेशनजवळ, दोंदे मळा, पाथर्डी गाव, पाथर्डी, जाधव पेट्रोलपंपासमोर नाशिक येथे भाविकांना कथा ऐकण्यास मिळेल. …

The post नाशिक : पंडित प्रदीप मिश्रा यांची आजपासून श्री शिवमहापुराण कथा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंडित प्रदीप मिश्रा यांची आजपासून श्री शिवमहापुराण कथा