शिवमहापुराण कथेत जीवनाचे सार्थक : पंडित मिश्रा

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा- शिव महापुरानात २४ हजार श्लोक आहेत. हे सर्वसाधारण पुराण नाही. यातील एक शब्द देखील जीवन सार्थकी लावतो. त्यामुळे शिवमहापुराण कथा जीवनाचे सार्थक करण्यासाठी महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कथाकार भागवत भूषण श्री पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोरवाले) यांनी केले. पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नाने दोंदे मळा, पाथर्डी गाव येथे श्री शिवमहापुराण कथेचे …

The post शिवमहापुराण कथेत जीवनाचे सार्थक : पंडित मिश्रा appeared first on पुढारी.

Continue Reading शिवमहापुराण कथेत जीवनाचे सार्थक : पंडित मिश्रा

नाशिकमध्ये २१ नोव्हेंबरपासून शिवमहापुराण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; नाशिक येथे दि. २१ ते २५ नाेव्हेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय महाशिवपुराण (Shiv Mahapuran) कथावाचक भागवत भूषण पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याच्या अध्यक्षपदी पालकमंत्री दादा भुसे यांची निवड करण्यात आली. त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली शासकीय विश्रामगृह येथे सोहळ्याच्या नियोजनासंदर्भात पार पडलेल्या बैठकीप्रसंगी सर्वपक्षीय नेत्यांसह …

The post नाशिकमध्ये २१ नोव्हेंबरपासून शिवमहापुराण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये २१ नोव्हेंबरपासून शिवमहापुराण

धुळ्यात शिवमहापुराण कथेसाठी जय्यत तयारी

धुळे : पुढारी वृत्तसेवा; धुळ्याच्या सुरत बायपास रस्त्यावरील हिरे वैद्यकीय महाविद्यालयालगत असलेल्या 80 एकरात दि. 15 नोव्हेंबरपासून श्री शिवाय नमस्तुभ्यमचा मंत्र गुंजणार आहे. मध्यप्रदेशात सिहोर निवासी कथा वाचक पंडित प्रदिप मिश्रा हे पाच दिवस शिव महापुराण कथा धुळेकर भाविकांना सांगणार आहे. या भक्ती पर्वणीच्या पार्श्वभुमीवर खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते पांझरा नदीकाठी असलेल्या अग्रवाल …

The post धुळ्यात शिवमहापुराण कथेसाठी जय्यत तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात शिवमहापुराण कथेसाठी जय्यत तयारी