कार्यकर्ता संवाद मेळावा : नाशिक खासदार कैसा हो, हेमंत गोडसे जैसा हो’ च्या घोषणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजपकडून नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा केला जात असताना नाशिकमध्ये ‘धनुष्यबाण’चा राहणार, असे स्पष्ट करत नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणाच शिवसेनेच्या शिंदे गटाचे युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. देशाच्या पंतप्रधानपदावर नरेंद्र मोदी यांना पुन्हा विराजमान करण्यासाठी देशात चारशे पार तर राज्यात ४५ प्लस जागा निवडून आणण्याचा निर्धारही …

The post कार्यकर्ता संवाद मेळावा : नाशिक खासदार कैसा हो, हेमंत गोडसे जैसा हो' च्या घोषणा appeared first on पुढारी.

Continue Reading कार्यकर्ता संवाद मेळावा : नाशिक खासदार कैसा हो, हेमंत गोडसे जैसा हो’ च्या घोषणा

धनुष्णबाण हाती येताच आमदार सुहास कांदेंनी फोडलं घड्याळ

नांदगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील गंगाधरी ग्रामपंचायतचे राष्ट्रवादीचे सरपंच सुनील खैरनार, उपसरपंच वर्षा ईघे, गणेश ईघे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोड चिठ्ठी देत रविवारी (दि. 19) आमदार निवासस्थानी आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना पक्षात आपल्याला …

The post धनुष्णबाण हाती येताच आमदार सुहास कांदेंनी फोडलं घड्याळ appeared first on पुढारी.

Continue Reading धनुष्णबाण हाती येताच आमदार सुहास कांदेंनी फोडलं घड्याळ

नाशिक : ढोलच्या तालावर थिरकले शिवसैनिक; फटाक्यांची आतषबाजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला अधिकृत शिवसेनेचा दर्जा देताना धनुष्यबाण हे चिन्ह बहाल केल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांच्या संभाजी चौकातील संपर्क कार्यालयात पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी तसेच ढोलच्या तालावर ठेका धरत शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि.१७) मुख्यमंत्री शिंदे यांच्या …

The post नाशिक : ढोलच्या तालावर थिरकले शिवसैनिक; फटाक्यांची आतषबाजी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ढोलच्या तालावर थिरकले शिवसैनिक; फटाक्यांची आतषबाजी

धनुष्यबाण आमचाच ! नाशिकमध्ये संजय राऊत गरजले

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  राज्यात काय सुरु आहे याचा नाशिकशी काहीही संबध नाही. नाशिकमध्ये शिवसेना जागच्या जागी आहे. नाशिकचे सर्व माजी नगरसेवक शिवसेनेसोबत असून कधीही निवडणूका घ्या नाशिक महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल. सध्या जे काही सुरु आहे ते कृत्रिम वादळ आहे, ते दूर होईल आणि शिवसेना नव्या ताकदीने उभी राहील. भाजपला चाळीस नवे भोंगे …

The post धनुष्यबाण आमचाच ! नाशिकमध्ये संजय राऊत गरजले appeared first on पुढारी.

Continue Reading धनुष्यबाण आमचाच ! नाशिकमध्ये संजय राऊत गरजले