Lok Sabha Election 2024 | महाविकास आघाडीचे २९ एप्रिलला शक्तिप्रदर्शन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एकीकडे नाशिकच्या जागेवरून महायुतीत संघर्ष सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याकरिता २९ एप्रिलचा मुहूर्त निवडला आहे. या दिवशी महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, …

Continue Reading Lok Sabha Election 2024 | महाविकास आघाडीचे २९ एप्रिलला शक्तिप्रदर्शन

वंचितकडून मालती थविल यांना उमेदवारी, गुलाब बर्डेचा पत्ता कट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी लोकसभा मतदार संघात दिलेला उमेदवार वंचितने अवघ्या आठ दिवसांत बदलला आहे. वंचितने पाचव्या यादीत दिंडोरीत महाराष्ट्र केसरी आणि अहमदनगर जिल्ह्यातील पहिलवान गुलाब मोहन बर्डे यांना रिंगणात उतरविले होते. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना प्रचारात उतरणे शक्य नसल्याने, वंचितकडून मालती शंकर थविल यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीसोबत अखेरपर्यंत सूत्र जुळले नसल्याने …

Continue Reading वंचितकडून मालती थविल यांना उमेदवारी, गुलाब बर्डेचा पत्ता कट

उत्तर महाराष्ट्रात भाजपचे पाचही उमेदवार घोषित; विरोधकांची चाचपणी सुरूच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारी जाहीर करण्यात महायुतीने, विशेषत: भाजपने आघाडी घेतली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक वगळता नंदुरबार, जळगाव, रावेर, धुळे, आणि दिंडोरी या पाच मतदारसंघांतील उमेदवार भाजपने आठवडाभरापूर्वीच जाहीर केलेत. भाजपचे उमेदवार कामालाही लागले आहेत. महाविकास आघाडीत मात्र अद्यापही जागावाटपाचा वाद कायम आहे. गुरुवारी (दि.२१) महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईत …

The post उत्तर महाराष्ट्रात भाजपचे पाचही उमेदवार घोषित; विरोधकांची चाचपणी सुरूच appeared first on पुढारी.

Continue Reading उत्तर महाराष्ट्रात भाजपचे पाचही उमेदवार घोषित; विरोधकांची चाचपणी सुरूच

नाशिकच्या उमेदवारीबाबत शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात चर्चेची खलबते

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्यानंतर आता गोडसे यांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीनेदेखील मास्टर प्लॅन तयार केल्याची चर्चा आहे. यासंदर्भात नुकतेच नाशिक दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात …

The post नाशिकच्या उमेदवारीबाबत शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात चर्चेची खलबते appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या उमेदवारीबाबत शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात चर्चेची खलबते