राजकीय पक्षांचे शक्तिप्रदर्शन : जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलिसांची तटबंदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लाेकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करण्यासाठी गुरुवार (दि.२६) पासून सुरुवात होत आहे. अर्ज भरणे, माघारीची प्रक्रिया व प्रचार यामुळे निवडणुकीत रंगत येणार आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागणार असल्याने पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. कार्यालयास बॅरिकेडिंगसोबत पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येत आहे. लाेकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयाेगाने …

Continue Reading राजकीय पक्षांचे शक्तिप्रदर्शन : जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलिसांची तटबंदी

Lok Sabha Election 2024 | महाविकास आघाडीचे २९ एप्रिलला शक्तिप्रदर्शन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एकीकडे नाशिकच्या जागेवरून महायुतीत संघर्ष सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याकरिता २९ एप्रिलचा मुहूर्त निवडला आहे. या दिवशी महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, …

Continue Reading Lok Sabha Election 2024 | महाविकास आघाडीचे २९ एप्रिलला शक्तिप्रदर्शन

नाशिक : नांदगाव तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्यपदासाठी १८ मे ला मतदान

नाशिक (नांदगांव) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीत रिक्त असलेल्या सदस्य पदांच्या जागेसाठी गुरुवार दिनांक १८ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तालुक्यातील बोलठाण, कळमदरी, फुलेनगर व टाकळी खुर्द या ग्रामपंचायतीत रिक्त असलेल्या सदस्य पदांच्या जागेचा समावेश आहे. Go First Airlines आर्थिक संकटामुळे ३ आणि ४ मे रोजी राहणार बंद, कंपनीचे ‘सीईओ’ म्‍हणाले… बोलठाण …

The post नाशिक : नांदगाव तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्यपदासाठी १८ मे ला मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगाव तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्यपदासाठी १८ मे ला मतदान

नाशिक : बाजार समिती निवडणूक : 169 पैकी 124 जणांची माघार; तीन पॅनलची निर्मिती

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत 169 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल होते. तथापि, माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत गुरुवारी (दि.20) 124 जणांनी माघार घेतल्याने आता 18 जागांसाठी 45 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादीच्या शेतकरी विकास पॅनलची, माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी जनसेवा परिवर्तन तर भाजप-मनसे …

The post नाशिक : बाजार समिती निवडणूक : 169 पैकी 124 जणांची माघार; तीन पॅनलची निर्मिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाजार समिती निवडणूक : 169 पैकी 124 जणांची माघार; तीन पॅनलची निर्मिती