राजकीय पक्षांचे शक्तिप्रदर्शन : जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलिसांची तटबंदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लाेकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करण्यासाठी गुरुवार (दि.२६) पासून सुरुवात होत आहे. अर्ज भरणे, माघारीची प्रक्रिया व प्रचार यामुळे निवडणुकीत रंगत येणार आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागणार असल्याने पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. कार्यालयास बॅरिकेडिंगसोबत पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येत आहे. लाेकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयाेगाने …

Continue Reading राजकीय पक्षांचे शक्तिप्रदर्शन : जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलिसांची तटबंदी

नंदुरबारचे विजय चौधरी बनले भाजपाचे स्टार प्रचारक

नंदुरबार : पुणे जिल्ह्यातील कसबा व पिंपरी चिंचवड येथील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयाने स्टार प्रचाराकांची सूची जाहीर केली असून त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत विजय चौधरी …

The post नंदुरबारचे विजय चौधरी बनले भाजपाचे स्टार प्रचारक appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबारचे विजय चौधरी बनले भाजपाचे स्टार प्रचारक