प्रचाराचा धुराळा उडणार, दिग्गजांच्या सभेने नाशिकचे मैदान गाजणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीचे रण आता चांगलेच पेटले असून, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा पुढील आठवड्यात होत आहे. मोदींच्या सभेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची येत्या १५ व १६ एप्रिल रोजी नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सभा होत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष …

The post प्रचाराचा धुराळा उडणार, दिग्गजांच्या सभेने नाशिकचे मैदान गाजणार appeared first on पुढारी.

Continue Reading प्रचाराचा धुराळा उडणार, दिग्गजांच्या सभेने नाशिकचे मैदान गाजणार

Lok Sabha Election 2024 | महाविकास आघाडीचे २९ एप्रिलला शक्तिप्रदर्शन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एकीकडे नाशिकच्या जागेवरून महायुतीत संघर्ष सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याकरिता २९ एप्रिलचा मुहूर्त निवडला आहे. या दिवशी महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, …

Continue Reading Lok Sabha Election 2024 | महाविकास आघाडीचे २९ एप्रिलला शक्तिप्रदर्शन

नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच; मोदी दौरा की ठाकरे गटाचे अधिवेशन, कोण ठरणार गेमचेंजर?

आगामी लोकसभा निवडणुकीचे राजकीय वातावरण आता चांगलेच तापले असून, नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून केंद्र आणि राज्यातील सत्तारूढ महायुती पाठोपाठ विरोधक महाआघाडीतील घटक पक्षांमधील रस्सीखेच अंतर्गत संघर्ष वाढविणारी ठरली आहे. महायुतीतील शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे नाशिकमधून हॅटट्रीक करण्याच्या तयारीत असताना भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने देखील या जागेवर हक्क सांगितला आहे. तर, महाविकास …

The post नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच; मोदी दौरा की ठाकरे गटाचे अधिवेशन, कोण ठरणार गेमचेंजर? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच; मोदी दौरा की ठाकरे गटाचे अधिवेशन, कोण ठरणार गेमचेंजर?