शरद पवारांचा गद्दारांविरुद्धचा एल्गार नाशिकच्या येवल्यातून होणार, तारीखही ठरली…

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षातील फुटीर व गद्दार नेत्यांच्या विरोधातील पहिली सभा नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात (दि. 8) जुलै रोजी घेण्याचे ठरवले असल्याचे खात्रीशीर सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. येवल्यातील राष्ट्रवादीचे जुने नेते अॅड. माणिकराव शिंदे यांनी रात्री उशिरा शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळेस झालेल्या चर्चेत …

The post शरद पवारांचा गद्दारांविरुद्धचा एल्गार नाशिकच्या येवल्यातून होणार, तारीखही ठरली... appeared first on पुढारी.

Continue Reading शरद पवारांचा गद्दारांविरुद्धचा एल्गार नाशिकच्या येवल्यातून होणार, तारीखही ठरली…

नाशिक : लाँग मार्चबाबत राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या सकारात्मक निर्णयाचे स्वागत

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा सबंध महाराष्ट्रातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी दिंडोरी ते मुंबई निघालेल्या लाँग मार्च ला महाराष्ट्र राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्याने सबंध महाराष्ट्रात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि लाँग मार्च चे प्रणेते माजी आमदार जे पी गावीत, डॉ डी एल कराड, डॉ अजित नवले, उदय नारकर, यांचे जोरदार अभिनंदन व स्वागत होत आहे. जुन्नर …

The post नाशिक : लाँग मार्चबाबत राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या सकारात्मक निर्णयाचे स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाँग मार्चबाबत राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या सकारात्मक निर्णयाचे स्वागत

नाशिक : आदित्य ठाकरेंची उद्या नाशिकरोडला जाहीर सभा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे हे सोमवारी (दि. 6) नाशिक दौर्‍यावर येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. त्याच दिवशी सायंकाळी 6 ला नाशिकरोड येथे त्यांची आनंदऋषिजी शाळेमागील सुवर्णा सोसायटीच्या पटांगणात जाहीर सभा होणार आहे. यात ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, अशी माहिती …

The post नाशिक : आदित्य ठाकरेंची उद्या नाशिकरोडला जाहीर सभा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आदित्य ठाकरेंची उद्या नाशिकरोडला जाहीर सभा

Aditya Thackeray : नाशिकरोडला सोमवारी आदित्य ठाकरेंची सभा

नाशिकरोड : शिवसेनेचे युवा नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची जाहीर सभा सोमवारी (दि. ६) सायंकाळी 6 ला नाशिकरोडच्या आनंद ऋषीजी शाळेमागील सुवर्णा सोसायटीच्या पटांगणात होणार आहे, अशी माहिती सहसंपर्कप्रमुख व माजी जिल्हाध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. नाशिकरोड येथे पक्ष कार्यालयात गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सभेच्या नियोजनाबाबत बैठक झाली. यावेळी माजी …

The post Aditya Thackeray : नाशिकरोडला सोमवारी आदित्य ठाकरेंची सभा appeared first on पुढारी.

Continue Reading Aditya Thackeray : नाशिकरोडला सोमवारी आदित्य ठाकरेंची सभा