सीबीएस-अशोकस्तंभ मार्ग आठ दिवसांनी खुला; महापालिकेकडून रात्रीत स्वच्छता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिवासी शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेले ठिय्या आंदोलन स्थगित केले. त्यामुळे आठ दिवसांनंतर मंगळवार (दि. ५)पासून सीबीएस ते अशोकस्तंभ मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा मार्ग पूर्ववत झाल्याने नाशिककरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तत्पूर्वी महापालिका प्रशासनाने रात्रीतून या मार्गावर स्वच्छता मोहीम राबविली. वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करावी तसेच आदिवासींना घरकुल उपलब्ध करून द्यावे यासह …

The post सीबीएस-अशोकस्तंभ मार्ग आठ दिवसांनी खुला; महापालिकेकडून रात्रीत स्वच्छता appeared first on पुढारी.

Continue Reading सीबीएस-अशोकस्तंभ मार्ग आठ दिवसांनी खुला; महापालिकेकडून रात्रीत स्वच्छता

लाल वादळाचा मुक्काम वाढला : प्रशासनाची शिष्टाई निष्फळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वनहक्क दाव्यासंदर्भात सोमवार (दि. ४)पासून अंमलबजावणी करताना कांदा निर्यातबंदी व आशासेविकांच्या मानधनाबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही जिल्हा प्रशासनाने दिली. परंतु, तोंडी नव्हे तर अंमलबाजवणीची खात्री करूनच माघारी फिरू, अशी भूमिका आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे लाल वादळाचा नाशिकमधील मुक्काम आणखीन दोन दिवस वाढल्याने प्रशासनाची शिष्टाई निष्फळ ठरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

The post लाल वादळाचा मुक्काम वाढला : प्रशासनाची शिष्टाई निष्फळ appeared first on पुढारी.

Continue Reading लाल वादळाचा मुक्काम वाढला : प्रशासनाची शिष्टाई निष्फळ

लाल वादळ-प्रशासनात चर्चेचे गुऱ्हाळ कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आंदोलनकर्ते शेतकरी व जिल्हा प्रशासन यांच्यात चार दिवसानंतरही मागण्यांबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरु आहे. गुरुवारी (दि.२९) रात्री उशिराने प्रशासन व आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळामध्ये बैठक पार पडली. यावेळी आंदोलनकर्ते मागण्यांवर ठाम असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे लाल वादळा लाल वादळाचा शहरातील मुक्काम कायम आहे. वनहक्क दाव्याअंतर्गत कसणाऱ्याच्या नावे जमीन करण्यासह सातबाऱ्यावर नावे लावावे, या मागणीसह …

The post लाल वादळ-प्रशासनात चर्चेचे गुऱ्हाळ कायम appeared first on पुढारी.

Continue Reading लाल वादळ-प्रशासनात चर्चेचे गुऱ्हाळ कायम

लाल वादळ : गावित यांचा सरकारला तीन दिवसांचा ‘अल्टिमेटम’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दोन दिवसांपासून शहरात ठाण मांडून असलेल्या लाल वादळातील आंदोलकांच्या मागण्यांबाबत निर्णय झाला नाही, तर मुंबईला लाँग मार्च काढण्याचा इशारा माकपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार जे. पी. गावित यांनी दिला आहे. वनजमिनींसह अन्य १६ मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. गावित यांनी प्रशासनाला तीन दिवसांचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे. त्यामुळे आता लाल वादळाचा मुक्काम …

The post लाल वादळ : गावित यांचा सरकारला तीन दिवसांचा 'अल्टिमेटम' appeared first on पुढारी.

Continue Reading लाल वादळ : गावित यांचा सरकारला तीन दिवसांचा ‘अल्टिमेटम’

लाल वादळापुढे अखेर प्रशासन नरमले

कळवण (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- येथे किसान सभेच्या लाल वादळापुढे अखेर प्रशासन नरमले. किसान सभेने काढलेल्या मोर्चानंतर शबरी घरकुल योजनेच्या अंमलबजावणीचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून कळवणमध्ये आदिवासी बांधवांनी सुरू केलेले उपोषण तूर्त स्थगित झाले आहे. अपर आयुक्त संदीप गोलाईत यांच्या तोंडी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले. यावेळी प्रकल्प अधिकारी विशाल नरावडे सात तालुक्यांतील …

The post लाल वादळापुढे अखेर प्रशासन नरमले appeared first on पुढारी.

Continue Reading लाल वादळापुढे अखेर प्रशासन नरमले

नाशिक : लाँग मार्चबाबत राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या सकारात्मक निर्णयाचे स्वागत

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा सबंध महाराष्ट्रातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी दिंडोरी ते मुंबई निघालेल्या लाँग मार्च ला महाराष्ट्र राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्याने सबंध महाराष्ट्रात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि लाँग मार्च चे प्रणेते माजी आमदार जे पी गावीत, डॉ डी एल कराड, डॉ अजित नवले, उदय नारकर, यांचे जोरदार अभिनंदन व स्वागत होत आहे. जुन्नर …

The post नाशिक : लाँग मार्चबाबत राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या सकारात्मक निर्णयाचे स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाँग मार्चबाबत राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या सकारात्मक निर्णयाचे स्वागत

नाशिक : लाँग मार्चबाबत राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या सकारात्मक निर्णयाचे स्वागत

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा सबंध महाराष्ट्रातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी दिंडोरी ते मुंबई निघालेल्या लाँग मार्च ला महाराष्ट्र राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्याने सबंध महाराष्ट्रात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि लाँग मार्च चे प्रणेते माजी आमदार जे पी गावीत, डॉ डी एल कराड, डॉ अजित नवले, उदय नारकर, यांचे जोरदार अभिनंदन व स्वागत होत आहे. जुन्नर …

The post नाशिक : लाँग मार्चबाबत राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या सकारात्मक निर्णयाचे स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाँग मार्चबाबत राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या सकारात्मक निर्णयाचे स्वागत