लाल वादळ : आठवड्याभरानंतर लाल वादळ शमले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वनहक्क दाव्यांच्या कामाला गती देताना तीन महिन्यांत कार्यवाही पूर्ण करण्यासह आदिवासी शेतकऱ्यांना घरकुलाचा लाभ देणे, कांदा निर्यातबंदी शिथील करणे तसेच आशा सेविकांच्या मानधनात वाढ करणे आदी मागण्यांबाबत लेखी आश्वासनानंतर लाल वादळाने सोमवारी (दि.४) आंदोलन स्थगितीचा निर्णय घेतला. पालकमंत्री दादा भुसे यांनी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाशी दीड तास यशस्वी शिष्टाई केली. दरम्यान, तीन महिन्यात …

The post लाल वादळ : आठवड्याभरानंतर लाल वादळ शमले appeared first on पुढारी.

Continue Reading लाल वादळ : आठवड्याभरानंतर लाल वादळ शमले

लाल वादळ-प्रशासनात चर्चेचे गुऱ्हाळ कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आंदोलनकर्ते शेतकरी व जिल्हा प्रशासन यांच्यात चार दिवसानंतरही मागण्यांबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरु आहे. गुरुवारी (दि.२९) रात्री उशिराने प्रशासन व आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळामध्ये बैठक पार पडली. यावेळी आंदोलनकर्ते मागण्यांवर ठाम असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे लाल वादळा लाल वादळाचा शहरातील मुक्काम कायम आहे. वनहक्क दाव्याअंतर्गत कसणाऱ्याच्या नावे जमीन करण्यासह सातबाऱ्यावर नावे लावावे, या मागणीसह …

The post लाल वादळ-प्रशासनात चर्चेचे गुऱ्हाळ कायम appeared first on पुढारी.

Continue Reading लाल वादळ-प्रशासनात चर्चेचे गुऱ्हाळ कायम