जे. पी गावितांवर एकही रुपयाचे कर्ज नाही, इतकी आहे संपत्ती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेले जे. पी. गावित यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलेल्या मालमत्तेच्या विवरणानुसार त्यांच्याकडे स्थावर व जंगम मालमत्ता ४ कोटी रुपयांच्या आसपास आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर एकही रुपयाचे कर्ज नसून न्यायालयात दाखल विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा उल्लेख त्यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे. गावित यांनी छत्रपती संभाजीनगर येथील मिलिंद …

Continue Reading जे. पी गावितांवर एकही रुपयाचे कर्ज नाही, इतकी आहे संपत्ती

दिंडोरीत महाविकास आघाडीच्या फुटीवर शिक्कामोर्तब, माकपाचे जे. पी. गावित आज भरणार अर्ज

नाशिक / दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपा निवडणूक लढण्यावर ठाम आहे. पक्षाचे माजी आमदार जे. पी. गावित हे शुक्रवारी (दि.२५) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आहेत. त्यामुळे दिंडोरीमध्ये मविआमधील फुटीवर शिक्कामोर्तब झाले आहे. माकपाच्या एन्ट्रीमुळे मविआचा मार्ग खडतर बनला आहे. लोकसभा निवडणूकीत नाशिकच्या जागेवरुन महायुतीमध्ये तिढा कायम असताना दिंडोरी मतदार संघात नव्याने राजकीय …

Continue Reading दिंडोरीत महाविकास आघाडीच्या फुटीवर शिक्कामोर्तब, माकपाचे जे. पी. गावित आज भरणार अर्ज

जे. पी. गावितांची भूमिका आजूनही गुलदस्त्यात

सुरगाणा प्रतिनिधी– दिंडोरी लोकसभा मतदार संघातील शेतकरी नेते तथा माजी आमदार जे.पी.गावीत यांची शेतकरी आणि कार्यकर्ते यांच्याशी अद्यापपर्यंत उमेदवारीविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे माजी आमदार गावीत यांच्या निर्णयाची कार्यकर्ते आणि मतदार वाट पाहत आहेत. गेल्या चार दिवसांपासून व्हॉट्सअप व इतर समाज माध्यमांवर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांना गावितांकडून दीड लाख मतांचे …

The post जे. पी. गावितांची भूमिका आजूनही गुलदस्त्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जे. पी. गावितांची भूमिका आजूनही गुलदस्त्यात

फ्लॅश बॅक २०१९ : त्या आल्या, त्या लढल्या अन् जिंकल्याही!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघातून ऐनवेळी भाजपाच्या तिकिटावर लढलेल्या डॉ. भारती पवार यांनी प्रतिस्पर्ध्यांना अस्मान दाखवित विजयश्री खेचून आणली. पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाच्या सुप्त लाटेवर स्वार झालेल्या पवारांनी जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार होण्याचा बहुमान पटकाविला. १७ व्या लोकसभेच्या अखेरच्या अडीच वर्षात केंद्रात मंत्रीपदाला गवसणी घालत त्यांनी दिल्लीत नाशिकरांची मान उंचावली. …

The post फ्लॅश बॅक २०१९ : त्या आल्या, त्या लढल्या अन् जिंकल्याही! appeared first on पुढारी.

Continue Reading फ्लॅश बॅक २०१९ : त्या आल्या, त्या लढल्या अन् जिंकल्याही!

लाल वादळाचा मुक्काम वाढला : प्रशासनाची शिष्टाई निष्फळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वनहक्क दाव्यासंदर्भात सोमवार (दि. ४)पासून अंमलबजावणी करताना कांदा निर्यातबंदी व आशासेविकांच्या मानधनाबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही जिल्हा प्रशासनाने दिली. परंतु, तोंडी नव्हे तर अंमलबाजवणीची खात्री करूनच माघारी फिरू, अशी भूमिका आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे लाल वादळाचा नाशिकमधील मुक्काम आणखीन दोन दिवस वाढल्याने प्रशासनाची शिष्टाई निष्फळ ठरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

The post लाल वादळाचा मुक्काम वाढला : प्रशासनाची शिष्टाई निष्फळ appeared first on पुढारी.

Continue Reading लाल वादळाचा मुक्काम वाढला : प्रशासनाची शिष्टाई निष्फळ