नाशिकमधून शांतिगिरी महाराज, वाजे, दिंडोरीतून भगरे, धुळ्यात डॉ. भामरेंचे अर्ज दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीत सोमवारी (दि.२९) उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. नाशिकमधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी तर शांतीगिरी महाराज यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) नावाने नामनिर्देशन पत्र भरले. दिंडाेरीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी अर्ज भरला. धुळे मतदारसंघात भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल …

Continue Reading नाशिकमधून शांतिगिरी महाराज, वाजे, दिंडोरीतून भगरे, धुळ्यात डॉ. भामरेंचे अर्ज दाखल

जे. पी. गावितांची भूमिका आजूनही गुलदस्त्यात

सुरगाणा प्रतिनिधी– दिंडोरी लोकसभा मतदार संघातील शेतकरी नेते तथा माजी आमदार जे.पी.गावीत यांची शेतकरी आणि कार्यकर्ते यांच्याशी अद्यापपर्यंत उमेदवारीविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे माजी आमदार गावीत यांच्या निर्णयाची कार्यकर्ते आणि मतदार वाट पाहत आहेत. गेल्या चार दिवसांपासून व्हॉट्सअप व इतर समाज माध्यमांवर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांना गावितांकडून दीड लाख मतांचे …

The post जे. पी. गावितांची भूमिका आजूनही गुलदस्त्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जे. पी. गावितांची भूमिका आजूनही गुलदस्त्यात