लोकसभा रणसंग्राम : नाशिकमध्ये अंतिमत: ३१ उमेदवार रिंगणात, चौरंगी लढत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून एकुण १० उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून नाशिकमध्ये अंतिमत: ३१ उमेदवार रिंगणात असले तरी प्रामुख्याने चौरंगी लढत होईल. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट आमनेसामने आहे. तर दिंडोरीमध्ये माघारीनंतर १० जण निवडणूकीत राहिले …

Continue Reading लोकसभा रणसंग्राम : नाशिकमध्ये अंतिमत: ३१ उमेदवार रिंगणात, चौरंगी लढत

नाशिक लोकसभा मतदासंघातून इच्छुक असलेल्या महाराजांचा अर्ज अपात्र

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क जय बाबाजी भक्त परिवाराचे व नाशिक लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक असलेले शांतीगिरी महाराज एबी फॉर्म न जोडल्यामुळे पक्षाकडून दाखल केलेले अर्ज बाद झाला आहेत. शांतीगिरी महाराज यांनी मागील आठवड्यातच शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. जय बाबाजी भक्त परिवाराने विडा उचलला असून या वेळेला लढायचं आणि …

The post नाशिक लोकसभा मतदासंघातून इच्छुक असलेल्या महाराजांचा अर्ज अपात्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक लोकसभा मतदासंघातून इच्छुक असलेल्या महाराजांचा अर्ज अपात्र

नाशिकमधून शांतिगिरी महाराज, वाजे, दिंडोरीतून भगरे, धुळ्यात डॉ. भामरेंचे अर्ज दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीत सोमवारी (दि.२९) उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. नाशिकमधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी तर शांतीगिरी महाराज यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) नावाने नामनिर्देशन पत्र भरले. दिंडाेरीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी अर्ज भरला. धुळे मतदारसंघात भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल …

Continue Reading नाशिकमधून शांतिगिरी महाराज, वाजे, दिंडोरीतून भगरे, धुळ्यात डॉ. भामरेंचे अर्ज दाखल

शांतीगिरी महाराजांकडे ३८ कोटींची मालमत्ता, ७५ हजारांचे कर्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक घातून नामनिर्देशनपत्र दाखल केलेले अपक्ष ऊमेदवार शांतीगिरी महाराज यांनी अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात मालमत्तेचा तपशील सादर केला आहे. त्यांच्याकडे एकुण ३८ कोटी ८१ लाख ५३ हजार ५३३ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. शांतीगिरी महाराज यांच्याकडे ९ वाहने असून त्यांच्यावर ७५ हजारांचे कर्ज आहे. विविध ठिकाणी मठ, गुरूकुल, शेती व निवासी मालमत्तांचे …

Continue Reading शांतीगिरी महाराजांकडे ३८ कोटींची मालमत्ता, ७५ हजारांचे कर्ज