नाशिकमधून शांतिगिरी महाराज, वाजे, दिंडोरीतून भगरे, धुळ्यात डॉ. भामरेंचे अर्ज दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीत सोमवारी (दि.२९) उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. नाशिकमधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी तर शांतीगिरी महाराज यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) नावाने नामनिर्देशन पत्र भरले. दिंडाेरीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी अर्ज भरला. धुळे मतदारसंघात भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल …

Continue Reading नाशिकमधून शांतिगिरी महाराज, वाजे, दिंडोरीतून भगरे, धुळ्यात डॉ. भामरेंचे अर्ज दाखल

जळगाव, रावेरमध्ये भाजपसमोर महाविकास आघाडीचे कडवे आव्हान; वंचितची वेगळी चाल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – जळगाव जिल्ह्यामध्ये आजच्या घडीला भाजपातून बाहेर पडलेल्या दोघाही उमेदवारांनी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये प्रवेश घेऊन भाजपा समोर म्हणजेच महायुती समोर आव्हान उभे केले आहे. जळगाव मध्ये स्मिता वाघ यांच्याविरुद्ध करण पवार तर रावेर लोकसभेमध्ये रक्षा खडसे यांच्या समोर श्रीराम पाटील यांनी आव्हान दिले आहे. अशातच रावेर लोकसभेमध्ये महायुती व महाविकास आघाडी …

The post जळगाव, रावेरमध्ये भाजपसमोर महाविकास आघाडीचे कडवे आव्हान; वंचितची वेगळी चाल appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव, रावेरमध्ये भाजपसमोर महाविकास आघाडीचे कडवे आव्हान; वंचितची वेगळी चाल

हाती मशाल घेतलेल्या उमेदवाराचे आदर्श महाजन, जळगावातलं राजकारण काही उमगेना

जळगाव जिल्ह्यात कापूस पासून धागा, धाग्यापासून कपडा तर प्लास्टिक पार्क अशी आश्वासने मिळूनही अजून पर्यंत धागाही निघाला नाही आणि कापूस ही पिंजला गेला नाही. मात्र राजकारणातील समीकरणे फार बदलून गेलेली आहे. जी एकतर्फी लढाई दिसणार होती ती आता दुतर्फी झालेली आहे. आरोप प्रत्यारोप होऊ लागलेले आहेत. अशातही मशाल हाती घेतलेला उमेदवार गिरीश महाजन यांना आदर्श …

The post हाती मशाल घेतलेल्या उमेदवाराचे आदर्श महाजन, जळगावातलं राजकारण काही उमगेना appeared first on पुढारी.

Continue Reading हाती मशाल घेतलेल्या उमेदवाराचे आदर्श महाजन, जळगावातलं राजकारण काही उमगेना

…तर भुजबळांच्या रुपाने ‘माधव’ फॉर्म्युला पूर्णत्वास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. किंबहुना भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वानेच भुजबळ यांचे नाव पुढे करत भुजबळांच्या माध्यमातून ओबीसी कार्ड खेळल्याचे बोलले जात आहे. यासाठी त्यांनी ‘माधव’ फॉर्म्युला पुढे आणला आहे. अर्थातच यामध्ये माळी, धनगर आणि वंजारी या समाजाला जाणीवपूर्वक पुढे आणण्याचा प्रयत्न …

The post ...तर भुजबळांच्या रुपाने 'माधव' फॉर्म्युला पूर्णत्वास appeared first on पुढारी.

Continue Reading …तर भुजबळांच्या रुपाने ‘माधव’ फॉर्म्युला पूर्णत्वास

मराठा उमेदवारास संभाजी ब्रिगेडचा विरोध, मतविभागणी टाळण्याचे आवाहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-सकल मराठा समाजाकडून लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करावेत, ही मागणी सातत्याने पुढे येत आहे. मात्र, यामुळे मतविभागणी होऊन त्याचा लाभ मराठा समाजविरोधी उमेदवारास होणार असल्याने, मराठा समाजाकडून उमेदवार देऊ नये, असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या अभूतपूर्व मोर्चांनंतर सकल मराठा समाजाच्या वतीने लोकसभा निवडणुकीत उमेदवार द्यावेत, अशी मागणी …

The post मराठा उमेदवारास संभाजी ब्रिगेडचा विरोध, मतविभागणी टाळण्याचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा उमेदवारास संभाजी ब्रिगेडचा विरोध, मतविभागणी टाळण्याचे आवाहन

दिंडोरीत शरद पवार गटाचे ठरेना, उमेदवारी गुलदस्त्यात; इच्छुकांचे गुफ्तगू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-लाेकसभा निवडणूकीची रणधुमाळीस प्रारंभ झाला असताना दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार काेण असणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे पक्षांतर्गत इच्छुकांच्या आशा आजही पल्लवीत असून, या उमेदवारांकडून मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींवर जोर दिला जात आहे. (Dindori Lok Sabha 2024) देशातील लोकशाहीच्या सर्वात माेठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणूकांचा शंखनाद झाला आहे. पहिल्या …

The post दिंडोरीत शरद पवार गटाचे ठरेना, उमेदवारी गुलदस्त्यात; इच्छुकांचे गुफ्तगू appeared first on पुढारी.

Continue Reading दिंडोरीत शरद पवार गटाचे ठरेना, उमेदवारी गुलदस्त्यात; इच्छुकांचे गुफ्तगू

लोकसभेतून काँग्रेसची गोळाबेरीज, विधानसभेसाठी मध्य मतदारसंघातून चाचपणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीत शहरातून काँग्रेस पक्षाचा उमेदवार नसला तरी महाविकास आघाडीच्या उमेदवारास काँग्रेस पक्षाची साथ आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने विधानसभेच्या नाशिक मध्य मतदारसंघाची चाचपणी सुरू केल्याचे चित्र आहे. कारण गत दोन पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीत मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या मतांचा टक्का भाजपच्या तुलनेने चढता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्याचा फायदा विजयात …

The post लोकसभेतून काँग्रेसची गोळाबेरीज, विधानसभेसाठी मध्य मतदारसंघातून चाचपणी appeared first on पुढारी.

Continue Reading लोकसभेतून काँग्रेसची गोळाबेरीज, विधानसभेसाठी मध्य मतदारसंघातून चाचपणी

नाशिक, दिंडोरी मतदारसंघांसाठी सुमारे ४० हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी मतदारसंघांसाठी सुमारे ४० हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. त्या दृष्टीने निवडणूक शाखेकडून कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव केली जात आहे. कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाच्या नियुक्तीचे आदेश देण्यास प्रारंभ झाला आहे. फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजू शकतो. …

The post नाशिक, दिंडोरी मतदारसंघांसाठी सुमारे ४० हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक, दिंडोरी मतदारसंघांसाठी सुमारे ४० हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार

अंतिम मतदारयादी प्रसिद्धी लांबणीवर, निवडणूक आयोगाचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राबविण्यात येत असलेल्या मतदारयादी पुनरीक्षण उपक्रमाला मुदतवाढ दिली आहे. नवीन आदेशानुसार २२ जानेवारीला अंतिम यादीची प्रसिद्धी करण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील मतदार टक्का वाढण्यास मदत होणार आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारयाद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. निवडणूक शाखेतर्फे मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील …

The post अंतिम मतदारयादी प्रसिद्धी लांबणीवर, निवडणूक आयोगाचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading अंतिम मतदारयादी प्रसिद्धी लांबणीवर, निवडणूक आयोगाचे आदेश