मतदानासाठी मिळणार भरपगारी सुट्टी आणि सवलत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भरपगारी सुटी किंवा काही ठिकाणी कामाच्या तासांत योग्य सवलत देण्यात येणार आहे. मतदारांनी मतदानासाठी मिळालेल्या सुटीचा व सवलतीचा फायदा घेऊन अवश्य मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात पाच टप्प्यांत निवडणूक होणार …

The post मतदानासाठी मिळणार भरपगारी सुट्टी आणि सवलत appeared first on पुढारी.

Continue Reading मतदानासाठी मिळणार भरपगारी सुट्टी आणि सवलत

अंतिम मतदारयादी प्रसिद्धी लांबणीवर, निवडणूक आयोगाचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राबविण्यात येत असलेल्या मतदारयादी पुनरीक्षण उपक्रमाला मुदतवाढ दिली आहे. नवीन आदेशानुसार २२ जानेवारीला अंतिम यादीची प्रसिद्धी करण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील मतदार टक्का वाढण्यास मदत होणार आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारयाद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. निवडणूक शाखेतर्फे मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील …

The post अंतिम मतदारयादी प्रसिद्धी लांबणीवर, निवडणूक आयोगाचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading अंतिम मतदारयादी प्रसिद्धी लांबणीवर, निवडणूक आयोगाचे आदेश