नाशिक लोकसभा: ओबीसींचा अधिक टक्का; कोणाचा विजय पक्का?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघात ‘मराठा विरुद्ध मराठा’ अशी लढत होण्याची शक्यता असल्याने, मराठा उमेदवाराला ओबीसी मतांचे गणित जुळविण्याची मोठी कसरत करावी लागणार आहे. तब्बल २० लाख एक हजार ३७८ मतदारांची संख्या असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात ओबीसी मतांचा टक्का सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ मराठा समाजाची मते अधिक असली तरी, सर्व मराठा उमेदवारच रिंगणात असल्याने …

Continue Reading नाशिक लोकसभा: ओबीसींचा अधिक टक्का; कोणाचा विजय पक्का?

मराठा उमेदवारास संभाजी ब्रिगेडचा विरोध, मतविभागणी टाळण्याचे आवाहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-सकल मराठा समाजाकडून लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करावेत, ही मागणी सातत्याने पुढे येत आहे. मात्र, यामुळे मतविभागणी होऊन त्याचा लाभ मराठा समाजविरोधी उमेदवारास होणार असल्याने, मराठा समाजाकडून उमेदवार देऊ नये, असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या अभूतपूर्व मोर्चांनंतर सकल मराठा समाजाच्या वतीने लोकसभा निवडणुकीत उमेदवार द्यावेत, अशी मागणी …

The post मराठा उमेदवारास संभाजी ब्रिगेडचा विरोध, मतविभागणी टाळण्याचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा उमेदवारास संभाजी ब्रिगेडचा विरोध, मतविभागणी टाळण्याचे आवाहन

मराठा समाज किती उमेदवार देणार? मनोज जरांगे पाटलांची नवी रणनीती काय?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मराठा आरक्षणावरून राजकारण्यांची कोंडी करण्यासाठी राज्यातील प्रत्येक मतदारसंघात पाचशे ते हजार उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सकल मराठा समाजाकडून आता नव्या रणनीतीनुसार एकच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविला जाणार आहे. २४ मार्च रोजी आंतरवली सराटी येथे होणाऱ्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. (Lok Sabha Election 2024) राज्य सरकारने मराठा आरक्षणावरून …

The post मराठा समाज किती उमेदवार देणार? मनोज जरांगे पाटलांची नवी रणनीती काय? appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा समाज किती उमेदवार देणार? मनोज जरांगे पाटलांची नवी रणनीती काय?