रणनीती ठरली : जरांगे व भुजबळ यांच्यात पुन्हा कलगीतुरा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महायुतीकडून नाशिक लाेकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीची माळ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या गळ्यात पडल्यास, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील नाशिकमध्ये तळ ठोकणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे. या मतदारसंघात मराठ्यांचे सहा लाखांहून अधिक मतदान असून, ते विजयासाठी निर्णायक ठरणार आहे. त्यात जरांगे-पाटील यांनी नाशकात तळ ठोकल्यास, मतदारसंघातील राजकीय गणिते …

The post रणनीती ठरली : जरांगे व भुजबळ यांच्यात पुन्हा कलगीतुरा appeared first on पुढारी.

Continue Reading रणनीती ठरली : जरांगे व भुजबळ यांच्यात पुन्हा कलगीतुरा

मराठा समाज किती उमेदवार देणार? मनोज जरांगे पाटलांची नवी रणनीती काय?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मराठा आरक्षणावरून राजकारण्यांची कोंडी करण्यासाठी राज्यातील प्रत्येक मतदारसंघात पाचशे ते हजार उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सकल मराठा समाजाकडून आता नव्या रणनीतीनुसार एकच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविला जाणार आहे. २४ मार्च रोजी आंतरवली सराटी येथे होणाऱ्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. (Lok Sabha Election 2024) राज्य सरकारने मराठा आरक्षणावरून …

The post मराठा समाज किती उमेदवार देणार? मनोज जरांगे पाटलांची नवी रणनीती काय? appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा समाज किती उमेदवार देणार? मनोज जरांगे पाटलांची नवी रणनीती काय?

मनोज जरांगे पाटील यांनी नाशिकमध्ये जाऊन विलास पांगारकर यांची घेतली भेट

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा- आचारसंहीता लागण्यापुर्वी सगेसोयरेचा निर्णय घेतला पाहिजे. मराठा आरक्षणाचे सरकारला गांभीर्य नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये. नाहीतर राजकीय नेत्यांच्या अंगाला गुलाल लागू देणार नाही. असा इशारा मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. नाशिकमध्ये मराठा आरक्षणावेळी आंदोलन करणारे नेते विलास पांगारकर यांचा अपघात झाल्याने …

The post मनोज जरांगे पाटील यांनी नाशिकमध्ये जाऊन विलास पांगारकर यांची घेतली भेट appeared first on पुढारी.

Continue Reading मनोज जरांगे पाटील यांनी नाशिकमध्ये जाऊन विलास पांगारकर यांची घेतली भेट

जरांगे यांची सगळी नाटकं मराठा समाजाला समजली आहेत

नाशिक :  देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा डाव रचला होता, असा आरोप मनोज जरांगे यांनी केल्यानंतर त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, कोण कशाला जरांगे यांचा घात करेल? त्यांचा घात कोणीही करणार नाही. त्यांची सगळी नाटके मराठा समाजाला समजली आहेत. पत्रकारांशी येवला येथे बोलताना भुजबळ म्हणाले, जरांगे यांच्यावर कोणीही हल्ला …

The post जरांगे यांची सगळी नाटकं मराठा समाजाला समजली आहेत appeared first on पुढारी.

Continue Reading जरांगे यांची सगळी नाटकं मराठा समाजाला समजली आहेत

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास.. ; गोटे यांचा इशारा

धुळे : पुढारी वृत्तसेवा- मराठा आरक्षणाच्या संदर्भात अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले असून सरकारने जरांगेंच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा महाराष्ट्राला फार मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी राज्य शासनाला दिला आहे. मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती …

The post जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास.. ; गोटे यांचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास.. ; गोटे यांचा इशारा

पुष्पवृष्टीने मनोज जरांगे पाटील यांचे दिंडोरीत स्वागत

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा दौऱ्यावर निघाले असून नाशिकच्या दिंडोरी, कळवण, बागलाण, मालेगाव, नांदगावचा दौरा करणार आहेत. आज ते भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात दाखल झाले आहेत. तर दिंडोरी तालुक्यात मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे नुकतेच जंगी स्वागत करण्यात आले. तालुक्यातील तळेगाव दिंडोरी व पिंपळणारे फाटा येथे मराठा बांधवांच्या गर्दीत मनोज जरांगे …

The post पुष्पवृष्टीने मनोज जरांगे पाटील यांचे दिंडोरीत स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading पुष्पवृष्टीने मनोज जरांगे पाटील यांचे दिंडोरीत स्वागत

जरांगेंचा निशाणा; माफी मागत नाहीत म्हणजे भुजबळ मग्रुर

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मराठा समाजाकडून नाशिक शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. दरम्यान भुजबळ यांच्याबाबत बोलतांना ते म्हणाले की, छगन भुजबळ मग्रुर असून …. त्यांच्या अंगात मस्ती आहे. त्यामुळे ओबीसी समाजाने भुजबळ यांना समज द्यावी. छगन भुजबळ यांनी गाेरगरीब अशा नाभिक समाजाचा अपमान केला …

The post जरांगेंचा निशाणा; माफी मागत नाहीत म्हणजे भुजबळ मग्रुर appeared first on पुढारी.

Continue Reading जरांगेंचा निशाणा; माफी मागत नाहीत म्हणजे भुजबळ मग्रुर

विजयोत्सव साजरा केला; मग उपोषण कशाला?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– मराठा समाज जेव्हा मुंबईच्या दिशेने निघाला होता, तेव्हा मुख्यमंत्री तिथे गेले. त्यानंतर विजयोत्सव साजरा केला गेला. मात्र काय विजय मिळाला? जे मराठा बांधव त्या माेर्चात सहभागी झाले होते, त्यांना त्याविषयी काही कळाले का? मग विजय झाला, तर आता परत उपोषणाला कशाला बसता? अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनोज जरांगे-पाटील यांना …

The post विजयोत्सव साजरा केला; मग उपोषण कशाला? appeared first on पुढारी.

Continue Reading विजयोत्सव साजरा केला; मग उपोषण कशाला?

फटाक्यांच्या आतषबाजीत एकमेकांना भरविले पेढे; दिवंगतांना श्रद्धांजली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघालेल्या मराठ्यांचा समुदाय नवी मुंबई येथील वाशी मार्केट येथेच रोखत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्याने जिल्ह्यातील मराठा बांधवांकडून जल्लोष करण्यात आला. सीबीएस येथील शिवतीर्थावर नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घोषणाबाजी करण्यात आली. तसेच एकमेकांना पेढे भरवत फटाक्यांच्या आतषबाजीने …

The post फटाक्यांच्या आतषबाजीत एकमेकांना भरविले पेढे; दिवंगतांना श्रद्धांजली appeared first on पुढारी.

Continue Reading फटाक्यांच्या आतषबाजीत एकमेकांना भरविले पेढे; दिवंगतांना श्रद्धांजली

आरक्षण अध्यादेशाचा मसुद्यावर लाखोंने हरकती घ्या! – छगन भुजबळांचे ओबीसींना आवाहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतच्या अध्यादेशाचा मसुदा काढण्यात आल्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त करत, हा अध्यादेशाचा मसुदा आहे, अध्यादेश नाही, असे सांगत त्यावर लाखोंच्या संख्येने हरकती नोंदविण्याचे अवाहन ओबीसींना केले आहे. तसेच सरकारच्या या मसुद्याची दुसरी बाजूही त्यानंतरच लक्षात येणार असल्याचे म्हटले आहे. मराठा समाजाला आरक्षण …

The post आरक्षण अध्यादेशाचा मसुद्यावर लाखोंने हरकती घ्या! - छगन भुजबळांचे ओबीसींना आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading आरक्षण अध्यादेशाचा मसुद्यावर लाखोंने हरकती घ्या! – छगन भुजबळांचे ओबीसींना आवाहन