जरांगे सांगतात तसं सरकारने करावं, त्यांना देवही घाबरतात

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क – मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली 24 डिसेंबरची डेडलाईन संपण्यासाठी आता अवघे दोन दिवस बाकी आहे. अशातच आता जरांगे पाटील यांनी सरकारपुढे आणखी एक नवीन मागणी केल्याने सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे. ‘आईच्या जातीच्या दाखल्याच्या आधारावरून तिच्या मुलांना जात प्रमाणपत्र द्या’, अशी मागणी जरांगे यांनी शिष्टमंडळाकडे केली आहे. ‘आई …

The post जरांगे सांगतात तसं सरकारने करावं, त्यांना देवही घाबरतात appeared first on पुढारी.

Continue Reading जरांगे सांगतात तसं सरकारने करावं, त्यांना देवही घाबरतात

ती मोठी माणसं, त्यांना डावपेच माहिती आहेत : जरांगे पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; हुशार आणि अनुभवी माणसाबद्दल कधीच बोलायचे नसते, ती मोठी माणसे आहेत. त्यांना डावपेच माहिती आहेत. सुख गिळणाऱ्या माणसाबद्दल आपण काहीच बोलत नाही, अशा शब्दात मनोज जरांगे-पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. नाशिक दौऱ्यावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, जिल्हा एका माणसाचा नाही, तर जिल्हा सगळ्यांचा आहे. समाज या जिल्ह्याचा मालक असल्याचेही …

The post ती मोठी माणसं, त्यांना डावपेच माहिती आहेत : जरांगे पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading ती मोठी माणसं, त्यांना डावपेच माहिती आहेत : जरांगे पाटील

आरक्षण द्या, अन्यथा २४ डिसेंबरनंतर मुंबईत आंदोलन : जरांगे पाटील

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा-येत्या २४ डिसेंबरपर्यंत मराठ्यांना आरक्षण द्यावे अन्यथा २४ डिसेंबरनंतर मुंबईत आंदोलन करणार, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथील सभेत दिला. आपल्या भाषणात त्यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यावरही जोरदार टीका केली. आरक्षण सोपा विषय नाही, जमीन, जागा जितकी महत्त्वाची तितकेच आरक्षण महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे …

The post आरक्षण द्या, अन्यथा २४ डिसेंबरनंतर मुंबईत आंदोलन : जरांगे पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading आरक्षण द्या, अन्यथा २४ डिसेंबरनंतर मुंबईत आंदोलन : जरांगे पाटील

सत्तर टक्के लढाई जिंकलोय : जरांगे पाटील

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- येत्या २४ डिसेंबर पर्यंत मराठ्यांना आरक्षण द्यावे अन्यथा २४ डिसेंबर नंतर मुंबईत आंदोलन करणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी शेणीत येथील सभेत दिला. सकल मराठा समाजाच्या वतीने इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथे मनोज जरांगे पाटलांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मराठा समाजाला आरक्षणासाठी नोंदी सापडत नव्हत्या, तिथे आज २९ …

The post सत्तर टक्के लढाई जिंकलोय : जरांगे पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading सत्तर टक्के लढाई जिंकलोय : जरांगे पाटील

काहींचे हिशोब चुकते करायचे आहेत : जरांगे पाटील

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा ; फक्त मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी मी लढतो आहे. मला जनता पाहिजे, सत्तेची हाव नाही. मराठा समाजाचे आरक्षण अंतिम टप्प्यात असून काहींचे हिशोब चुकते करायचे असल्याचा टोला मराठा आरक्षण आंदोलनाचे अग्रणी तथा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी लगावला. ते नाशिक येथे बोलत होते.  (Manoj Jarange Patil In …

The post काहींचे हिशोब चुकते करायचे आहेत : जरांगे पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading काहींचे हिशोब चुकते करायचे आहेत : जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील यांच्या नाशिकमध्ये तीन सभा

नाशिक| सिडको पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सभा घेत असलेल्या मनोज जरांगे-पाटील मंगळवारी आणि बुधवारी नाशिक दौऱ्यावर आहेत. या सभांना सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, या सभेसाठी असलेली सर्व तयारी अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मनोज जरांगे-पाटील यांच्या नाशिकमध्ये तीन …

The post मनोज जरांगे पाटील यांच्या नाशिकमध्ये तीन सभा appeared first on पुढारी.

Continue Reading मनोज जरांगे पाटील यांच्या नाशिकमध्ये तीन सभा

सभेआडून भुजबळांचा विरोधकांसोबतच स्वकीयांना इशारा

मराठा आरक्षणावरून उभ्या महाराष्ट्रात वणवा पेटलेला असताना, त्याचा केंद्रबिंदू ठरलेल्या मनोज जरांगे-पाटलांना थेट आव्हान देण्याची भाषा राज्यातील हेविवेट मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. ओबीसी मुद्द्यावर कोणत्याही पक्षात असलो, तरी आपला बाणा कायम राहणार असल्याचा इशारा भुजबळ यांनी विरोधकांसोबतच स्वकीयांना दिल्याचा निष्कर्ष यानिमित्त काढण्यात येत आहे. ओबीसींचा मसिहा हे बिरुद अव्याहत ठेवून प्रत्येक राजकीय पक्षाला …

The post सभेआडून भुजबळांचा विरोधकांसोबतच स्वकीयांना इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading सभेआडून भुजबळांचा विरोधकांसोबतच स्वकीयांना इशारा

भुजबळांचा निषेध, मराठा नेते जरांगे पाटील यांच्यासोबत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार व्यक्त करीत मंत्री छगन भुजबळ यांचा निषेध सर्वपक्षीय मराठा नेत्यांनी केला. जिल्हा न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ गेल्या ६६ दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड साखळी उपोषणस्थळी सर्वपक्षीय मराठा नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्री भुजबळ हे मराठाद्वेषी असल्याचे सांगितले. मराठा समाजाचे नेतृत्व करणारे …

The post भुजबळांचा निषेध, मराठा नेते जरांगे पाटील यांच्यासोबत appeared first on पुढारी.

Continue Reading भुजबळांचा निषेध, मराठा नेते जरांगे पाटील यांच्यासोबत