महायुतीच्या प्रचार गीतात मनोज जरांगेंची छबी
नाशिक : पुढारी वृत्तसेवा– महाराष्ट्रात आतापर्यंत लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडले असून, शेवटचा अन् पाचव्या टप्प्याचे मतदान येत्या सोमवारी (दि. २०) होत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचारासाठी जोर लावला जात असून, यामध्ये महायुतीचे प्रचारगीत चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचे कारणही तसेच असून, या गीतात चक्क मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे-पाटील यांचीही …