मनोज जरांगे-पाटलांचा इशारा : मंत्री भुजबळांवर साधला निशाणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘जशी तुमची लेकरं आहेत, तशीच आमची पण आहेत. तुम्ही जगा आणि आम्हालाही जगू द्या. मात्र, आमच्या आरक्षणाला आडवे याल तर मंडल आयोगाला चॅलेंज करावे लागेल’ असा इशाराच मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळांवर निशाणा साधताना, ‘मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात भुजबळ तीन वेळा आडवे आलेत, आता त्यांनी …

The post मनोज जरांगे-पाटलांचा इशारा : मंत्री भुजबळांवर साधला निशाणा appeared first on पुढारी.

Continue Reading मनोज जरांगे-पाटलांचा इशारा : मंत्री भुजबळांवर साधला निशाणा