मराठा आरक्षणासाठी रायगड ते अंतरवाली सराटी मशाल यात्रा

लासलगाव(जि. नाशिक) :  मराठा समाजाला आरक्षणासाठी २ जानेवारीपर्यंतची मुदत शासनाने दिली आहे. मात्र, तोपर्यंत समाजाची मागणीची तीव्रता आणि आक्रोशाची भावना कायम राहावी, यासाठी मराठा समाजाच्या तरुणांनी रायगड ते अंतरवाली सराटी अशी मशाल जागर यात्रा सुरू केली आहे. या मशाल जागर यात्रेचे मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव शहरातील बस स्थानकासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात …

The post मराठा आरक्षणासाठी रायगड ते अंतरवाली सराटी मशाल यात्रा appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा आरक्षणासाठी रायगड ते अंतरवाली सराटी मशाल यात्रा

नाशिक : मोहाडीत मुंडण करुन सरकारचा निषेध

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर विविध आंदोलने सुरु आहेत. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरु आहे. काल (दि.1) 101 मराठा आंदोलकांनी मुंडण करून आरक्षणासाठी रणशिंग फुंकलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. मोहाडी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने कादवा कारखान्याचे संचालक शहाजी सोमवंशी, मविप्र …

The post नाशिक : मोहाडीत मुंडण करुन सरकारचा निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मोहाडीत मुंडण करुन सरकारचा निषेध

नाशिक : मोहाडीत मुंडण करुन सरकारचा निषेध

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर विविध आंदोलने सुरु आहेत. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरु आहे. काल (दि.1) 101 मराठा आंदोलकांनी मुंडण करून आरक्षणासाठी रणशिंग फुंकलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. मोहाडी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने कादवा कारखान्याचे संचालक शहाजी सोमवंशी, मविप्र …

The post नाशिक : मोहाडीत मुंडण करुन सरकारचा निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मोहाडीत मुंडण करुन सरकारचा निषेध

मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ दिक्षी येथे कँडल मार्च

ओझर(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा; मराठा समाजास आरक्षण मिळावे या करता मराठा समाजाचे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषण करत आहे. त्यांच्या समर्थनार्थ राज्यभरातील अनेक छोट्या- मोठ्या गावांमध्ये मराठा समाज बांधव मोर्चा, आंदोलने, उपोषण करत आहेत.  (Maratha Reservation) या आंदोलनात (Maratha Reservation) सहभागी होत निफाड तालुक्यातील दिक्षी गावातील नागरिकांनी एकत्र येत संध्याकाळी  कँडल …

The post मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ दिक्षी येथे कँडल मार्च appeared first on पुढारी.

Continue Reading मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ दिक्षी येथे कँडल मार्च

खोटा राजीनामा देऊन गोडसेंकडून समाजाची फसवणूक : सुधाकर बडगुजर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यायचा होता, तर तो त्यांनी लोकसभेच्या अध्यक्षांकडे सोपविणे अपेक्षित होते. गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केलेला राजीनामा म्हणजे मराठा समाजावर बेगडी प्रेम दर्शविणारे राजीनामा नाट्य आहे. केवळ समाजाची सहानुभूती मिळविण्यासाठी खोटा राजीनामा देऊन गोडसे यांनी समाजाची फसवणूक …

The post खोटा राजीनामा देऊन गोडसेंकडून समाजाची फसवणूक : सुधाकर बडगुजर appeared first on पुढारी.

Continue Reading खोटा राजीनामा देऊन गोडसेंकडून समाजाची फसवणूक : सुधाकर बडगुजर

नाशिक : मराठा आरक्षणासाठी लहवित ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे

देवळाली कॅम्प; पुढारी वृत्तसेवा: नाशिक तालुक्यातील लहवित ग्रामपंचायतच्या कार्यालयास सकल मराठा समाजाच्या वतीने टाळे ठोकण्यात आले आहे. (Maratha Reservation Agitation ) संबंधित बातम्या  मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधानांनी हस्तक्षेप न केल्यास खासदारांनी राजीनामा द्यावा : उद्धव ठाकरे Maratha Reservation Agitation : वणी सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणास सुरुवात नांदेड : मराठा आंदोलनाचे रौद्ररूप; हैदराबाद राज्‍य मार्गावर रास्‍ता …

The post नाशिक : मराठा आरक्षणासाठी लहवित ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मराठा आरक्षणासाठी लहवित ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे

उमराणे येथे साखळी उपोषणाला भाजपचे जिल्हा नेते केदा आहेरांची भेट 

देवळा(जि. नाशिक) ; उमराणे येथे सुरु असलेल्या मराठा समाज बांधवांच्या साखळी उपोषणास वाढता प्रतिसाद मिळत असुन विविध स्तरातून मोठा पाठींबा लाभत आहे. राज्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सर्वत्र साखळी तसेच आमरण उपोषण सुरु झाले आहे. उमराणे येथील छत्रपती छत्रपती संभाजी राजे चौकात गेल्या सहा दिवसांपासून साखळी उपोषणास सुरुवात …

The post उमराणे येथे साखळी उपोषणाला भाजपचे जिल्हा नेते केदा आहेरांची भेट  appeared first on पुढारी.

Continue Reading उमराणे येथे साखळी उपोषणाला भाजपचे जिल्हा नेते केदा आहेरांची भेट 

धुळ्यात नारायण राणे, रामदास कदम यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा 

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळ्यात आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज आंदोलन स्थळापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच राज्याचे माजी मंत्री रामदास कदम यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवण्यात आला. मराठा समाजाच्या या दोन्ही नेत्यांनी दुटप्पी भूमिका घेतल्याने समाजासाठी ते आता मृत झाले आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली …

The post धुळ्यात नारायण राणे, रामदास कदम यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा  appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात नारायण राणे, रामदास कदम यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा 

”मराठा आरक्षणासाठी समाधी घेणार” ; देवळ्यातील सामाजिक कार्यकर्त्याचा निर्णय

देवळा; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने तात्काळ सकल मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा स्वत:ला बुजून घेऊन समाधी घेण्याचा निर्णय तालुक्यातील दहिवड येथील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामविकास समितीचे अध्यक्ष संजय दहिवडकर यांनी घेतला आहे. याबाबत दहीवडकर यांनी सोशल मीडियावर समाधी घेणार असल्याचा संदेश व्हायरल केल्याने खळबळ उडाली आहे. सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जारांगे पाटील …

The post ''मराठा आरक्षणासाठी समाधी घेणार'' ; देवळ्यातील सामाजिक कार्यकर्त्याचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading ”मराठा आरक्षणासाठी समाधी घेणार” ; देवळ्यातील सामाजिक कार्यकर्त्याचा निर्णय

मराठा आंदोलकांनी सरकारचा घातला दशक्रिया विधी

येवला(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या लढ्याला 40 ते 50 दिवस उलटले असून राज्यभरामध्ये ठिकठिकाणी मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन सुरू झाले आहे. जरांगे पाटील यांनी देखील पुन्हा उपोषण सुरु केले आहे. ठिकठिकाणी गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी देखील करण्यात येत आहे.   (Maratha Reservation) येवल्यातील सकल मराठा समाज ठिय्या …

The post मराठा आंदोलकांनी सरकारचा घातला दशक्रिया विधी appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा आंदोलकांनी सरकारचा घातला दशक्रिया विधी