जिल्हाधिकाऱ्यांकडे मुदतवाढीची मनपाची मागणी; मराठा आरक्षण सर्वेसाठी आजचा शेवटचा दिवस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ‘इम्पेरिकल डेटा’ संकलनाकरीता करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणात आतापर्यत तीन लाख ९४ हजार ११५ कुटूंबाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षणासाठी बुधवारी (दि.३१) शेवटचा दिवस असून एका दिवसात शहरातील लाख भर कुटूंबाचे सर्वेक्षण करण्याचे आव्हान पालिकेच्या यंत्रणेसमोर आहे. दरम्यान, दिवसभरात एक लाख कुटूंबाचे सर्वेक्षण शक्य नसल्यामुळे महापालिकेने …

The post जिल्हाधिकाऱ्यांकडे मुदतवाढीची मनपाची मागणी; मराठा आरक्षण सर्वेसाठी आजचा शेवटचा दिवस appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हाधिकाऱ्यांकडे मुदतवाढीची मनपाची मागणी; मराठा आरक्षण सर्वेसाठी आजचा शेवटचा दिवस

आरक्षण अध्यादेशाचा मसुद्यावर लाखोंने हरकती घ्या! – छगन भुजबळांचे ओबीसींना आवाहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतच्या अध्यादेशाचा मसुदा काढण्यात आल्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त करत, हा अध्यादेशाचा मसुदा आहे, अध्यादेश नाही, असे सांगत त्यावर लाखोंच्या संख्येने हरकती नोंदविण्याचे अवाहन ओबीसींना केले आहे. तसेच सरकारच्या या मसुद्याची दुसरी बाजूही त्यानंतरच लक्षात येणार असल्याचे म्हटले आहे. मराठा समाजाला आरक्षण …

The post आरक्षण अध्यादेशाचा मसुद्यावर लाखोंने हरकती घ्या! - छगन भुजबळांचे ओबीसींना आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading आरक्षण अध्यादेशाचा मसुद्यावर लाखोंने हरकती घ्या! – छगन भुजबळांचे ओबीसींना आवाहन

Nashik News : नाना बच्छाव यांचे उपोषण मागे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्हा न्यायालयासमोरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले नाना बच्छाव यांनी शुक्रवारी (दि.३) उपोषण मागे घेतले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार उपोषण मागे घेण्यात आले असले तरी, गेल्या ५२ दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण मात्र सुरूच राहणार आहे. वारकऱ्यांच्या हातून सरबत घेऊन त्यांनी आपले …

The post Nashik News : नाना बच्छाव यांचे उपोषण मागे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : नाना बच्छाव यांचे उपोषण मागे

आमदार सिमा हिरे यांच्या कार्यालयाला ठोकले कुलूप

सिडको : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा बांधव आक्रमक झाला आहे. नाशिकमधील पश्चिम मतदार संघाचे भाजपाचे आमदार सिमा हिरे यांच्या सिडकोतील संपर्क कार्यालयावर सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढून कार्यालयासमोर निदर्शने केली. मराठा आरक्षण मिळावे यासाठी आमदार सिमा हिरे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसह अनेक घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. …

The post आमदार सिमा हिरे यांच्या कार्यालयाला ठोकले कुलूप appeared first on पुढारी.

Continue Reading आमदार सिमा हिरे यांच्या कार्यालयाला ठोकले कुलूप

नाशिक : मराठा आरक्षणासाठी लहवित ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे

देवळाली कॅम्प; पुढारी वृत्तसेवा: नाशिक तालुक्यातील लहवित ग्रामपंचायतच्या कार्यालयास सकल मराठा समाजाच्या वतीने टाळे ठोकण्यात आले आहे. (Maratha Reservation Agitation ) संबंधित बातम्या  मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधानांनी हस्तक्षेप न केल्यास खासदारांनी राजीनामा द्यावा : उद्धव ठाकरे Maratha Reservation Agitation : वणी सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणास सुरुवात नांदेड : मराठा आंदोलनाचे रौद्ररूप; हैदराबाद राज्‍य मार्गावर रास्‍ता …

The post नाशिक : मराठा आरक्षणासाठी लहवित ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मराठा आरक्षणासाठी लहवित ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे