रणनीती ठरली : जरांगे व भुजबळ यांच्यात पुन्हा कलगीतुरा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महायुतीकडून नाशिक लाेकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीची माळ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या गळ्यात पडल्यास, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील नाशिकमध्ये तळ ठोकणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे. या मतदारसंघात मराठ्यांचे सहा लाखांहून अधिक मतदान असून, ते विजयासाठी निर्णायक ठरणार आहे. त्यात जरांगे-पाटील यांनी नाशकात तळ ठोकल्यास, मतदारसंघातील राजकीय गणिते …

The post रणनीती ठरली : जरांगे व भुजबळ यांच्यात पुन्हा कलगीतुरा appeared first on पुढारी.

Continue Reading रणनीती ठरली : जरांगे व भुजबळ यांच्यात पुन्हा कलगीतुरा

जिल्हाधिकाऱ्यांकडे मुदतवाढीची मनपाची मागणी; मराठा आरक्षण सर्वेसाठी आजचा शेवटचा दिवस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ‘इम्पेरिकल डेटा’ संकलनाकरीता करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणात आतापर्यत तीन लाख ९४ हजार ११५ कुटूंबाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षणासाठी बुधवारी (दि.३१) शेवटचा दिवस असून एका दिवसात शहरातील लाख भर कुटूंबाचे सर्वेक्षण करण्याचे आव्हान पालिकेच्या यंत्रणेसमोर आहे. दरम्यान, दिवसभरात एक लाख कुटूंबाचे सर्वेक्षण शक्य नसल्यामुळे महापालिकेने …

The post जिल्हाधिकाऱ्यांकडे मुदतवाढीची मनपाची मागणी; मराठा आरक्षण सर्वेसाठी आजचा शेवटचा दिवस appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हाधिकाऱ्यांकडे मुदतवाढीची मनपाची मागणी; मराठा आरक्षण सर्वेसाठी आजचा शेवटचा दिवस

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल : मुख्यमंत्री

नाशिक : पुढारी ऑनलाइन  मराठा समाजाचे दहा-वीस आमदार किंवा दहा- वीस नगरसेवक झाले म्हणजे तो पुढारलेला झाला असे म्हणणे कितपत योग्य होईल मला माहित नाही. परंतु  मराठा समाजाला आर्थिक मागास सिद्ध करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू सरकारकडून योग्य प्रकारे मांडली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौ-यावर …

The post मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल : मुख्यमंत्री appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल : मुख्यमंत्री