राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी ; आरक्षणासाठी देवळा तालुक्यात लागले बॅनर

देवळा(जि. नाशिक) ; मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस चांगला पेटतो आहे.  मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तालुक्यातील पूर्व भागातील चिंचवे, गिरणारे तसेच खामखेडा गावांत सकल मराठा समाजाच्या वतीने पुढाऱ्यांना प्रवेश बंदी असा फलक लावण्यात आला आहे. तर उमराणे येथे (दि. २५) पासून साखळी उपोषण सुरू आहे. (Maratha Reservation) आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाल्याचे बघायला …

The post राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी ; आरक्षणासाठी देवळा तालुक्यात लागले बॅनर appeared first on पुढारी.

Continue Reading राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी ; आरक्षणासाठी देवळा तालुक्यात लागले बॅनर

नाशिकमधील साखळी उपोषणाचा ४२ वा दिवस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; ४० दिवसांच्या अल्टीमेटमनंतरही सरकारने मराठा आरक्षणासाठी कुठलेच पावले उचलली नसल्याने, सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण कायम ठेवले आहे. जिल्हा न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ गेल्या ४२ दिवसांपासून उपोषण सुरू असून, आता मराठा बांधवांकडून आरक्षणाबाबत खेड्यापाड्यात जनजागृती केली जात आहे. या उपोषणाला जिल्ह्यातील अनेक संघटनांकडून पांठिबा दर्शविला जात आहे. (Maratha Reservation) मराठा …

The post नाशिकमधील साखळी उपोषणाचा ४२ वा दिवस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील साखळी उपोषणाचा ४२ वा दिवस

जरांगे-पाटील यांनी उपोषणाला बसून उपयोग नाही : गिरीश महाजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामध्ये आता पुन्हा उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये आरक्षण देईल तर हेच सरकार देईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यासोबतच जरांगे-पाटील यांना पुन्हा उपोषणाला बसून शरीराला ताण …

The post जरांगे-पाटील यांनी उपोषणाला बसून उपयोग नाही : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading जरांगे-पाटील यांनी उपोषणाला बसून उपयोग नाही : गिरीश महाजन

मराठा आरक्षणासाठी नांदगावी साखळी उपोषण

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा ; नांदगावी सकल मराठा समाज आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने येथील पोलीस ठाण्यासमोर साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींना तत्काळ फाशी देण्यात यावी, मराठा आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या बांधवांच्या वारसांना दिलेल्या आश्वसनांची तत्काळ पुर्तता करण्यात यावी, संपूर्ण आरक्षणाच्या …

The post मराठा आरक्षणासाठी नांदगावी साखळी उपोषण appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा आरक्षणासाठी नांदगावी साखळी उपोषण