पंकज भुजबळांचा ताफा अडविल्याने भुजबळ आक्रमक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ काल मालेगाव दौऱ्यावर असताना मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवला. त्यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे त्यांना माघारी फिरावे लागले. या घटने नंतर मंत्री छगन भुजबळ हे आक्रमक झाले असून त्यांनी त्यावर प्रतिक्रीया दिली आहे. पंकज भुजबळ यांना अडवले ते कोण लोक होते, काय होते हे …

The post पंकज भुजबळांचा ताफा अडविल्याने भुजबळ आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading पंकज भुजबळांचा ताफा अडविल्याने भुजबळ आक्रमक

मराठा आरक्षणासाठी नांदगावी बेमुदत उपोषण सुरू

नांदगाव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – अध्यादेशाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळाले या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले असून, या उपोषणास पाठिंबा देत. सकल मराठा समाज नांदगाव तालुका यांच्या वतीने देखील गेल्या पाच दिवसापासून नांदगाव जुने तहसील कार्यालय जवळ …

The post मराठा आरक्षणासाठी नांदगावी बेमुदत उपोषण सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा आरक्षणासाठी नांदगावी बेमुदत उपोषण सुरू

नाशिकच्या त्रिमूर्ती चौकात मराठा बांधवांचे बोंबाबोंब आंदोलन

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा – आज, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा ५ दिवस असून त्यांची तब्येत खालावली आहे. त्यापार्श्वभूमीवर मराठा समाज आक्रमक झाला असून नविन नाशिक मधील सकल मराठा समाजाच्या वतीने त्रिमूर्ती चौक येथील शिवनेरी फार्मा या ठिकाणी  १ दिवसाचे लाक्षणिक उपोषण तसेच १ दिवशीय बोंबाबोंब आंदोलन करण्यास सूरवात करण्यात आली आहे. …

The post नाशिकच्या त्रिमूर्ती चौकात मराठा बांधवांचे बोंबाबोंब आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या त्रिमूर्ती चौकात मराठा बांधवांचे बोंबाबोंब आंदोलन

नाशिकमधून दोन लाख मराठा मुंबईत धडकणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मराठा आरक्षणाची पुढील लढाई मुंबईत लढली जाणार असल्याचे मनोज जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केल्यानंतर राज्यभरातील मराठा बांधव येत्या २४ जानेवारी रोजी मुंबईत धडकणार आहेत. नाशिकमधून तब्बल दोन लाख मराठा मुंबईतील आंदोलनात सहभागी होणार असून, प्रत्येक घरातून दोघे या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, नाशिककरांवर जेवणाची जबाबदारी सोपविली असून, त्यादृष्टीने …

The post नाशिकमधून दोन लाख मराठा मुंबईत धडकणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधून दोन लाख मराठा मुंबईत धडकणार

आमदार नितीन पवारांचा बॅनर फाडला; मराठा आंदोलक आक्रमक

नाशिक, कळवण : पुढारी वृत्तसेवा  राज्यातील मराठा आंदोलनाला हिंसक वळण आले असून दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र होते आहे. राज्यातील प्रमुख शहरांसह अगदी खेडो-पाडी या आंदोलनाची धग पोहचली आहे. मराठा आंदोलकांकडून मराठा नेत्यांसह सर्वपक्षीय नेत्यांवर रोष व्यक्त केला जातो आहे. अशातच आज आरक्षणासाठी कोल्हापूर फाटा कळवण येथे आंदोलकांनी रास्ता रोको केला. यावेळी आंदोलकांनी कळवण मतदार संघाचे …

The post आमदार नितीन पवारांचा बॅनर फाडला; मराठा आंदोलक आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading आमदार नितीन पवारांचा बॅनर फाडला; मराठा आंदोलक आक्रमक

Nashik : खर्डेत मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला वाढता पाठिंबा

देवळा(जि. नाशिक) : खर्डे ता. देवळा येथे मंगळवारी दि. 31 पासून जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून समस्त सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू केले आहे. या सकल मराठा समाजाच्या लाक्षणिक उपोषणाला इतर सर्व समाजातील संघटना, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळाला आहे. उपोषणस्थळी खर्डे पंचक्रोशीत समाज बांधव आपली हजेरी लावत आहेत. आरक्षण मिळाले पाहिजे या …

The post Nashik : खर्डेत मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला वाढता पाठिंबा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : खर्डेत मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला वाढता पाठिंबा

मराठा आंदोलनाचा फटका; नगरपरिषद भरती परीक्षा पुढे ढकलल्या

पुढारी ऑनलाइन डेस्क : राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पेटले आहे. आंदोलनाला हिंसक वळण आल्याने राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.  या आंदोलनाचा फटका आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना देखील बसला आहे. मराठा आंदोलनाची वाढती धग पाहाता महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क च्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यभर सुरु असलेल्या विविध आंदोलनांमुळे काही जिल्ह्यात संचारबंदी …

The post मराठा आंदोलनाचा फटका; नगरपरिषद भरती परीक्षा पुढे ढकलल्या appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा आंदोलनाचा फटका; नगरपरिषद भरती परीक्षा पुढे ढकलल्या

मराठा आंदोलनामुळे जळगाव जिल्ह्यातील 64 बस फेऱ्या रद्द

जळगांव : पुढारी वृत्तसेवा ; आरक्षणासाठी मराठा समाजाने आंदोलन पुकारले आहे. जागोजागी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. काही ठिकाणी या आंदोलनाने हिंस्र वळण घेतल्यामुळे याचा फटका महामंडळाच्या लांब पल्ल्यांच्या फेऱ्यांनाही बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील विविध आगारांमधून राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या 64 बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहे. यामुळे पाच लाख 64 हजार 131 …

The post मराठा आंदोलनामुळे जळगाव जिल्ह्यातील 64 बस फेऱ्या रद्द appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा आंदोलनामुळे जळगाव जिल्ह्यातील 64 बस फेऱ्या रद्द

नाशिक येथून मराठवाड्याकडे जाणा-या एसटी बस रद्द

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क ; मराठा आंदोलनाचा नाशिक एसटी महामंडळाने चांगलाच धसका घेतला आहे. नाशिकहुन मराठवाड्याकडे जाणा-या बस या बंद करण्या आल्या आहेत. सकाळपासून नाशिकहुन एकही बस छत्रपती संभाजी नगर आणि जालन्याकडे रवाना झालेली नाही आहे. मराठवाड्यातूनही नाशिककडे महामंडळाची एकही बस आलेली नाही आहे. अचानक बस बंद झाल्यामुळे प्रवाशांचे मात्र मोठे हाल होत असल्याचे …

The post नाशिक येथून मराठवाड्याकडे जाणा-या एसटी बस रद्द appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक येथून मराठवाड्याकडे जाणा-या एसटी बस रद्द

मराठा आंदोलकांनी सरकारचा घातला दशक्रिया विधी

येवला(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या लढ्याला 40 ते 50 दिवस उलटले असून राज्यभरामध्ये ठिकठिकाणी मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन सुरू झाले आहे. जरांगे पाटील यांनी देखील पुन्हा उपोषण सुरु केले आहे. ठिकठिकाणी गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी देखील करण्यात येत आहे.   (Maratha Reservation) येवल्यातील सकल मराठा समाज ठिय्या …

The post मराठा आंदोलकांनी सरकारचा घातला दशक्रिया विधी appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा आंदोलकांनी सरकारचा घातला दशक्रिया विधी