नाशिकच्या त्रिमूर्ती चौकात मराठा बांधवांचे बोंबाबोंब आंदोलन

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा – आज, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा ५ दिवस असून त्यांची तब्येत खालावली आहे. त्यापार्श्वभूमीवर मराठा समाज आक्रमक झाला असून नविन नाशिक मधील सकल मराठा समाजाच्या वतीने त्रिमूर्ती चौक येथील शिवनेरी फार्मा या ठिकाणी  १ दिवसाचे लाक्षणिक उपोषण तसेच १ दिवशीय बोंबाबोंब आंदोलन करण्यास सूरवात करण्यात आली आहे. …

The post नाशिकच्या त्रिमूर्ती चौकात मराठा बांधवांचे बोंबाबोंब आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या त्रिमूर्ती चौकात मराठा बांधवांचे बोंबाबोंब आंदोलन

मराठा बांधवांनी अडवला मनमाड-लासलगाव रोड

चांदवड(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा ;  मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आता मराठा बांधव रस्त्यावर उतरला आहे. मराठा आंदोलनाचे पडसाद आता ग्रामीण भागातील खेडोपाडी उमटत आहेत. मराठा समाजाला सरसकट आरक्षण दयावे या मागणीसाठी चांदवड तालुक्यातील निंबाळे पंचक्रोशीतील संतप्त मराठा समाज आक्रमक झाला आहे. येथील समाज बांधवानी आज सकाळी 8 वाजेपासून मनमाड लासलगाव रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू …

The post मराठा बांधवांनी अडवला मनमाड-लासलगाव रोड appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा बांधवांनी अडवला मनमाड-लासलगाव रोड

उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या प्रतिमांची मनमाडला तिरडी यात्रा

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; येथील सकल मराठा समाजाने मंगळवारी (दि.३१) आक्रमक भूमिका घेत केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री रामदास कदम आणि ॲड. सदावर्ते यांच्या छायाचित्रांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून तिरडीचे एकात्मता चौकात दहन करण्याचा प्रयत्न केला. त्यास पोलिसांनी मज्जाव केला असता कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये ओढाताण झाली. मात्र …

The post उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या प्रतिमांची मनमाडला तिरडी यात्रा appeared first on पुढारी.

Continue Reading उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या प्रतिमांची मनमाडला तिरडी यात्रा