देवळा येथील स्वामी शिनकर, प्रणव शेवाळे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड

देवळा येथील श्री. शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल मधील इयत्ता 8 वी तील विद्यार्थी स्वामी श्रीकांत शिनकर व प्रणव पंकज शेवाळे या विद्यार्थ्यांची एन एम एम एस या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले असून त्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. दोघा विद्यार्थ्यांना इयत्ता बारावी पर्यंत दरवर्षी 12000 रुपये शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. ह्या यशाबद्दल त्यांचे संस्थेचे चेअरमन …

The post देवळा येथील स्वामी शिनकर, प्रणव शेवाळे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड appeared first on पुढारी.

Continue Reading देवळा येथील स्वामी शिनकर, प्रणव शेवाळे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड

कांदा लिलावास सरासरी मिळाला दीड हजार रुपयाचा भाव

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा गेल्या बारा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या बाजार समित्यांची मक्तेदारी मोडीत काढत आज शुक्रवारी (दि १२) रोजी देवळा येथे नव्या बाजार समितीच्या आवारा लगत असलेल्या खाजगी जागेवर शेतकरी, व्यापारी, आणि सर्व शेतकरी संघटनांच्या पाठींब्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून येथील कळवण रोडवर …

The post कांदा लिलावास सरासरी मिळाला दीड हजार रुपयाचा भाव appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा लिलावास सरासरी मिळाला दीड हजार रुपयाचा भाव

डोंगरगावला सिलिंडरचा स्फोट, आगीत घर खाक झाले

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी विक्रम श्रावण सावंत यांच्या गट क्रमांक १५८ या शेतातील राहत्या घरात सोमवारी (दि. ८) सकाळी ७ च्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घराला भीषण आग लागून संपूर्ण घर आगीत खाक झाले. आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सोमवारी सकाळी सावंत यांच्या घरातील महिलांनी गॅस सुरू …

The post डोंगरगावला सिलिंडरचा स्फोट, आगीत घर खाक झाले appeared first on पुढारी.

Continue Reading डोंगरगावला सिलिंडरचा स्फोट, आगीत घर खाक झाले

शॉट सर्किटमुळे 40 हजार रुपयांचा जनावरांचा चारा खाक

नाशिक (देवळा) : वाजगाव ता. देवळा येथे रविवारी (दि.७ ) रोजी सकाळी १० वाजता विजेच्या शॉट सर्किटमुळे जवळपास तीस ट्रॉली गुरांचा चारा जळून खाक झाला आहे. त्यामुळे सुमारे शेतकऱ्याचे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याला धीर दिला असून नुकसानभरपाई मिळून देण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबत …

The post शॉट सर्किटमुळे 40 हजार रुपयांचा जनावरांचा चारा खाक appeared first on पुढारी.

Continue Reading शॉट सर्किटमुळे 40 हजार रुपयांचा जनावरांचा चारा खाक

शॉट सर्किटमुळे 40 हजार रुपयांचा जनावरांचा चारा खाक

नाशिक (देवळा) : वाजगाव ता. देवळा येथे रविवारी (दि.७ ) रोजी सकाळी १० वाजता विजेच्या शॉट सर्किटमुळे जवळपास तीस ट्रॉली गुरांचा चारा जळून खाक झाला आहे. त्यामुळे सुमारे शेतकऱ्याचे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याला धीर दिला असून नुकसानभरपाई मिळून देण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबत …

The post शॉट सर्किटमुळे 40 हजार रुपयांचा जनावरांचा चारा खाक appeared first on पुढारी.

Continue Reading शॉट सर्किटमुळे 40 हजार रुपयांचा जनावरांचा चारा खाक

‘लग्नाचा मांडव सजला रोपांनी, आगळ्या वेगळ्या लग्न सोहळ्याची चर्चा

देवळा (जि. नाशिक) : सावली देणाऱ्या झाडांच्या डहाळ्या तोडून त्यांचा मांडव करण्याऐवजी तशीच नवीन झाडे लावण्यासाठी रोपांची मांडवगाडी सजवून मिरवणूक काढून एक आगळावेगळा मांडव सोहळा देवळा शहरात शुक्रवारी दि. २९ रोजी संपन्न झाला. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन व संदेशफलक लावत फटाके विरहित मिरवणूक काढण्यात आली. या अशा मांडव सोहळ्याचे सगळ्यांनीच …

The post 'लग्नाचा मांडव सजला रोपांनी, आगळ्या वेगळ्या लग्न सोहळ्याची चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading ‘लग्नाचा मांडव सजला रोपांनी, आगळ्या वेगळ्या लग्न सोहळ्याची चर्चा

बंद वसाका कारखान्यात वसलय बिबट्याचे कुटुंब, कितीतरी पाळीव प्राण्यांचा फडशा

देवळा ; पुढारी वृत्तसेवा-  बंद अवस्थेत असलेल्या वसाका कारखान्यात एक नर आणि मादी त्यांचे दोन बछडे असा परिवार असलेल्या बिबट्यांच्या कुटुंबाचा मुक्त संचार वाढला आहे.  यामुळे वसाका कार्यस्थळाच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने याची तात्काळ दखल घेऊन ह्या बिबट्यांच्या बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे. (Nashik Leopard News) वसाकाच्या …

The post बंद वसाका कारखान्यात वसलय बिबट्याचे कुटुंब, कितीतरी पाळीव प्राण्यांचा फडशा appeared first on पुढारी.

Continue Reading बंद वसाका कारखान्यात वसलय बिबट्याचे कुटुंब, कितीतरी पाळीव प्राण्यांचा फडशा

नागरिकांनी व्यसनापासून दूर राहावे यासाठी देवळा शहरात जनजागृती

देवळा ; पुढारी वृत्तसेवा- व्यसनामुळे कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या शरीराला हानिकारक असलेल्या व्यसनापासून नागरिकांनी दूर राहावे ह्या जनजागृती साठी देवळा शहरात व्यसनमुक्ती संघटनेच्या वतीने होर्डिंग्ज लावण्यात आले आहे. नागरिक मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन झाले असून, यात बहुतांश तरुण वर्ग गुटखा, सिगारेट, दारू तसेच सुगंधी तंबाखूचे सेवन करतांना आढळून येत आहेत. यामुळे अनके जणांना आजाराची …

The post नागरिकांनी व्यसनापासून दूर राहावे यासाठी देवळा शहरात जनजागृती appeared first on पुढारी.

Continue Reading नागरिकांनी व्यसनापासून दूर राहावे यासाठी देवळा शहरात जनजागृती

देवळा येथे मटका अड्ड्यावर छापा; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

देवळा ; पुढारी वृत्तसेवा : पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण यांच्या पथकाने मटका अड्ड्यावर छापा टाकून एकूण १० लाख ६० हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यानंतर आरोपीच्या विरोधात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळा येथे घातलेल्या पथकाच्या कारवाईने अवैद्य व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. संबंधित बातम्या  BJP News: पवार-ठाकरे कुटुंबांकडून केवळ …

The post देवळा येथे मटका अड्ड्यावर छापा; १० लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading देवळा येथे मटका अड्ड्यावर छापा; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा वाखारवाडी येथील युवा शेतकरी रमेश शिवाजी जाधव (४७) यांचा सर्पदंशाने बुधवार (दि २१) रोजी मृत्यू झाला. देवळा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की , वाखारवाडी ता. देवळा, येथील मगरवस्तीवरील रहिवासी युवा शेतकरी रमेश शिवाजी जाधव (४७) हे शेतात बुधवार(दि २१) रोजी जनावरांकरीता मक्याच्या चाऱ्याची …

The post नाशिक : सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू