कांदा लिलावास सरासरी मिळाला दीड हजार रुपयाचा भाव

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा गेल्या बारा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या बाजार समित्यांची मक्तेदारी मोडीत काढत आज शुक्रवारी (दि १२) रोजी देवळा येथे नव्या बाजार समितीच्या आवारा लगत असलेल्या खाजगी जागेवर शेतकरी, व्यापारी, आणि सर्व शेतकरी संघटनांच्या पाठींब्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून येथील कळवण रोडवर …

The post कांदा लिलावास सरासरी मिळाला दीड हजार रुपयाचा भाव appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा लिलावास सरासरी मिळाला दीड हजार रुपयाचा भाव

लासलगावी पोलीस बंदोबस्तात कांदा लिलाव

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव पोलीस बंदोबस्तात पार पडले असून कांद्याला सरासरी 2150 रुपये इतका बाजारभाव मिळाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही नाफेड शुक्रवारी (दि.25) कांदा खरेदीला न उतरल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. निर्यात शुल्कवाढीविरोधात तीन दिवस लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा लिलाव बंद असताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी …

The post लासलगावी पोलीस बंदोबस्तात कांदा लिलाव appeared first on पुढारी.

Continue Reading लासलगावी पोलीस बंदोबस्तात कांदा लिलाव