नाफेड, एनसीसीएफ करणार ५ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभेचा रणसंग्राम सुरू असताना, एनसीसीएफ (भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघटना) आणि नाफेड (भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघटना) यांंनी चालू वर्षात पाच लाख टन कांदा खरेदीची घोषणा शुक्रवारी (दि. १२) घोषणा केली. कांदा खरेदीतून १ हजार कोटी रुपयांचा गुंतवणूक शासन करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. निर्यातबंदीमुळे अगोदरच संकटात असलेल्या कांदा उत्पादक …

The post नाफेड, एनसीसीएफ करणार ५ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेड, एनसीसीएफ करणार ५ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी

कांदा लिलावास सरासरी मिळाला दीड हजार रुपयाचा भाव

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा गेल्या बारा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या बाजार समित्यांची मक्तेदारी मोडीत काढत आज शुक्रवारी (दि १२) रोजी देवळा येथे नव्या बाजार समितीच्या आवारा लगत असलेल्या खाजगी जागेवर शेतकरी, व्यापारी, आणि सर्व शेतकरी संघटनांच्या पाठींब्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून येथील कळवण रोडवर …

The post कांदा लिलावास सरासरी मिळाला दीड हजार रुपयाचा भाव appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा लिलावास सरासरी मिळाला दीड हजार रुपयाचा भाव

नाफेडद्वारे कांदा खरेदीस प्रारंभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- केंद्र सरकार कांद्याचे भाव स्थिर ठेवताना सवलतीच्या दरात जनतेला तो उपलब्ध करून देण्यासाठी एनसीसीसएफ (नॅशनल को-आॅफ कन्झ्युमर्स फेडरेशन आॅफ इंडिया) व नाफेडमार्फत कांदा खरेदी करते आहे. तिसऱ्या फेजमध्ये एनसीसीएफने २ हजार ११३ मेट्रिक टन कांदा खरेदीची माहिती एनसीसीएफच्या व्यवस्थापकीय संचालक अनिस जोसेफ चंद्रा यांनी दिली. शहरामध्ये २५ रुपये किलोने कांद्यासह सवलतीत …

The post नाफेडद्वारे कांदा खरेदीस प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडद्वारे कांदा खरेदीस प्रारंभ

नाफेडकडून कमी दराने कांदा खरेदी, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २ लाख टन कांदा २४१० रुपये प्रति क्विंटलने खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आज नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रावर कांद्याला प्रत्येक क्विंटल २२७४ रुपये इतकाच दर जाहीर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. दुसरीकडे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही प्रमाणात कांद्याचे दर …

The post नाफेडकडून कमी दराने कांदा खरेदी, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडकडून कमी दराने कांदा खरेदी, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष

नाशिक : एनसीसीएफ खरेदी करणार एक लाख मेट्रिक टन कांदा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संस्थेमार्फत (एनसीसीएफ) जिल्ह्यातून १ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विशाल सिंग यांनी गुरुवारी (दि. २४) दिली. खरेदी केलेला कांदा देशांतर्गत वितरीत केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्कात ४० टक्क्यांपर्यंत वाढ केली. केंद्राच्या …

The post नाशिक : एनसीसीएफ खरेदी करणार एक लाख मेट्रिक टन कांदा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एनसीसीएफ खरेदी करणार एक लाख मेट्रिक टन कांदा

नाशिक : कांदा प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांकडील बैठक निष्फळ, व्यापारी संपावर ठाम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने कांद्यावरील सीमा शुल्कात ४० टक्क्यांपर्यंत वाढ केल्याने दोन दिवसांपासून जिल्ह्यात कांद्याचे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. बाजार समिती बंदच्या मुद्द्यावरच मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मंगळवारी (दि. २२) शेतकरी प्रतिनिधी व व्यापाऱ्यांची बैठक घेतली. पण बैठकीत तोडगा न निघाल्याने ती निष्फळ ठरली. परिणामी व्यापाऱ्यांनी संपावर ठाम राहण्याची भूमिका …

The post नाशिक : कांदा प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांकडील बैठक निष्फळ, व्यापारी संपावर ठाम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांकडील बैठक निष्फळ, व्यापारी संपावर ठाम

आ‌वश्यकता भासल्यास आणखी कांदा खरेदी करणार : ना. डॉ. भारती पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफमार्फत महाराष्ट्रातील दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कांदा 2 हजार 410 रुपये प्रतिक्विंटल दराने घेणार आहे. या कांदा खरेदीला बुधवार (दि. 23) पासूनच सुरुवात होत आहे. आवश्यकता भासल्यास अधिकचा कांदाही खरेदी करणार आहे. त्यासाठी केंद्राकडे सतत पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती …

The post आ‌वश्यकता भासल्यास आणखी कांदा खरेदी करणार : ना. डॉ. भारती पवार appeared first on पुढारी.

Continue Reading आ‌वश्यकता भासल्यास आणखी कांदा खरेदी करणार : ना. डॉ. भारती पवार

नाशिक : नाफेडमार्फत उन्हाळ कांद्याची खरेदी; केंद्रीय मंत्री गोयल सकारात्मक असल्याची डॉ. पवार यांची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाफेडमार्फत राज्यात लवकरच उन्हाळी कांदा खरेदी सुरू करण्याचे आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी दिले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कांदा खरेदीबाबत ना. गोयल यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पवार यांनी सांगितले. पुणे-सोलापूर …

The post नाशिक : नाफेडमार्फत उन्हाळ कांद्याची खरेदी; केंद्रीय मंत्री गोयल सकारात्मक असल्याची डॉ. पवार यांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाफेडमार्फत उन्हाळ कांद्याची खरेदी; केंद्रीय मंत्री गोयल सकारात्मक असल्याची डॉ. पवार यांची माहिती