…. तोपर्यंत नाफेडला कांदा विकणार नाही! राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकार नाफेडच्या माध्यमातून दरवर्षी कांदा खरेदीचे उद्दिष्ट वाढवत आहे. परंतु, नाफेडकडून कांद्याच्या खरेदीमध्ये शेतकर्‍यांना दिला जाणारा दर हा उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर आहे. नाफेडची कांदा खरेदी ही सर्वाधिक महाराष्ट्रातून केली जाते. याच पार्श्वभूमीवर नाफेडकडून जोपर्यंत 30 रुपपये प्रतिकिलोस शेतकर्‍यांना दर मिळत नाही. तोर्यंत नाफेडला महाराष्ट्रातील शेतकर्‍यांकडून एक …

The post .... तोपर्यंत नाफेडला कांदा विकणार नाही! राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading …. तोपर्यंत नाफेडला कांदा विकणार नाही! राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक

बळीराजाची थट्टा; अधिवेशन संपताच नाफेडने गुंडाळली कांदा खरेदी

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर शेतकरी प्रोड्यूसर कंपनीच्या केंद्रावर लाल कांद्याची गेल्या महिन्यात सुरू केलेली खरेदी नाफेडने राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच बंद करत शेतकऱ्यांची अक्षरश: थट्टा केली. नाफेडच्या या कृतीने शुक्रवारी सकाळी 1,141 रुपयांवर असलेले दर थेट 851 रुपयांपर्यंत गडगडल्याने बळीराजाभोवतालचा तोट्याचा फास आणखी घट्ट आवळला गेला आहे. आशिया …

The post बळीराजाची थट्टा; अधिवेशन संपताच नाफेडने गुंडाळली कांदा खरेदी appeared first on पुढारी.

Continue Reading बळीराजाची थट्टा; अधिवेशन संपताच नाफेडने गुंडाळली कांदा खरेदी

नाशिक : कमी ग्रेडचा कांदा खरेदीची विनंती नाफेडला करणार : दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेतकऱ्यांकडून ४५ एमएमपेक्षा कमी ग्रेडचा कांदा खरेदीसाठी नाफेडला विनंती करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. कांदा उत्पादकांना मिळणारा दर अत्यल्प आहे. त्यामुळे नाफेडद्वारे हस्तक्षेप योजना राबवून कांद्याचे दर वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ना. भुसे हे शुक्रवारी (दि. १०) नाशिकमध्ये आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कांद्याला …

The post नाशिक : कमी ग्रेडचा कांदा खरेदीची विनंती नाफेडला करणार : दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कमी ग्रेडचा कांदा खरेदीची विनंती नाफेडला करणार : दादा भुसे

नाफेडने बाजार समितीत खरेदी करावी : दै. ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल; आ. भुजबळांची सभागृहात मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील कांदा उत्पादक अडचणीत आला असून, प्रत्यक्षात बाजार समितीत नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करावी तसेच कांदा उत्पादक शेतकर्‍यांना अनुदान द्यावे, अशी मागणी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे गुरुवारी (दि. 2) सभागृहात केली. याबाबत दै. ‘पुढारी’मध्ये गुरुवारी (दि.2) ‘नाफेडच्या कांदा खरेदीची हवा…खोदा पहाड निकला चूहाँ’ या शिर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले …

The post नाफेडने बाजार समितीत खरेदी करावी : दै. ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल; आ. भुजबळांची सभागृहात मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडने बाजार समितीत खरेदी करावी : दै. ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल; आ. भुजबळांची सभागृहात मागणी

नाफेडच्या कांदा खरेदीची हवा ; खोदा पहाड, निकला चुहाँ

लासलगाव : राकेश बोरा कांद्याचे घसरलेले दर पाहता केंद्र सरकारने नाफेडमार्फत तातडीने लाल कांदा खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. खरेदीचा प्रक्रिया सुरूदेखील करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र, आशिया खंडात कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजार समितीत मात्र अद्याप कांदा खरेदी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कांदा खरेदीची फक्त घोषणाच झाल्याचे दिसत आहे. …

The post नाफेडच्या कांदा खरेदीची हवा ; खोदा पहाड, निकला चुहाँ appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडच्या कांदा खरेदीची हवा ; खोदा पहाड, निकला चुहाँ

Onion News : अतिरिक्त दोन लाख मे. टन कांदा खरेदीबाबत राज्याची केंद्राकडे मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा २०२२ मध्ये किंमत स्थिरता निधी योजनेंतर्गत नाफेडने कांदा खरेदीचे उद्दिष्ट २.१० लाख मे. टन निश्चित केले होते. त्यानंतर एकूण २.३८ लाख मे. टन कांद्याची खरेदी केली आहे. राज्यात कांद्याचे घसरलेले बाजारभाव विचारात घेता किंमत स्थिरता निधीअंतर्गत कांदा खरेदीसाठी अतिरिक्त २ लाख मे. टन अतिरिक्त उद्दिष्ट देऊन नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्याची केंद्र …

The post Onion News : अतिरिक्त दोन लाख मे. टन कांदा खरेदीबाबत राज्याची केंद्राकडे मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading Onion News : अतिरिक्त दोन लाख मे. टन कांदा खरेदीबाबत राज्याची केंद्राकडे मागणी

कांदा खरेदी चौकशीत नाफेडची मुजोरी, कागदपत्रे देण्यास टाळाटाळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाफेडच्या माध्यमातून केंद्र सरकारने केलेल्या कांदा खरेदीची कागदपत्रे चाैकशी समितीला उपलब्ध करून देण्यास नाफेडच्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी या प्रश्नी चाैकशीचे आदेश दिले असताना नाफेडचे सहायक व्यवस्थापक शैलेंद्रकुमार यांच्या आडमुठेपणाचा प्रत्यय समितीमधील अधिकाऱ्यांना आला आहे. केंद्र सरकारने नाफेडच्या सहाय्याने दोन लाख ३८ हजार मेट्रिक टन कांद्याची …

The post कांदा खरेदी चौकशीत नाफेडची मुजोरी, कागदपत्रे देण्यास टाळाटाळ appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा खरेदी चौकशीत नाफेडची मुजोरी, कागदपत्रे देण्यास टाळाटाळ

नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करावा : मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय मंत्री गोयल यांना पत्र

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नाफेडमार्फत आणखी २ लाख मेट्रीक टन कांद्याची खरेदी किंमत स्थिरीकरण निधीद्धारे (प्राईस स्टॅबिलायझेशन फंड) करण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी गोयल …

The post नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करावा : मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय मंत्री गोयल यांना पत्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करावा : मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय मंत्री गोयल यांना पत्र