नाफेडने कांद्याचे पैसे त्वरित शेतकऱ्यांना द्यावेत: संजय जाधव यांची मागणी

चांदवड; पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील शेतकऱ्यांचा लाल कांदा नाफेडने मार्च २०२३ मध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केला आहे. या खरेदी केलेल्या कांद्याचे अद्यापही पैसे शेतकऱ्यांना अदा केलेले नाहीत. तोंडावर खरीप हंगाम आल्याने नाफेडने त्वरित कांद्याचे पैसे शेतकऱ्यांना द्यावेत, अशी मागणी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल व …

The post नाफेडने कांद्याचे पैसे त्वरित शेतकऱ्यांना द्यावेत: संजय जाधव यांची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडने कांद्याचे पैसे त्वरित शेतकऱ्यांना द्यावेत: संजय जाधव यांची मागणी

धुळे : कांदा अनुदानासाठी अर्ज करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

धुळे; पुढारी वृत्तसेवा : सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या शासन निर्णयान्वये 1 फेब्रुवारी ते 31 मार्च कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या कांद्यास प्रति क्विंटल रुपये 350 व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार पणन संचालक यांनी अनुदान मागणी अर्ज स्वीकारण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली …

The post धुळे : कांदा अनुदानासाठी अर्ज करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : कांदा अनुदानासाठी अर्ज करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करावा : मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय मंत्री गोयल यांना पत्र

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नाफेडमार्फत आणखी २ लाख मेट्रीक टन कांद्याची खरेदी किंमत स्थिरीकरण निधीद्धारे (प्राईस स्टॅबिलायझेशन फंड) करण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी गोयल …

The post नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करावा : मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय मंत्री गोयल यांना पत्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करावा : मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय मंत्री गोयल यांना पत्र