नाशिक: दर्शन घेऊन परतताना भाविकाचा ट्रक खाली सापडून मृत्यू

चांदवड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील खेलदरी येथील कुटुंब रेणुका देवीचे दर्शन घेऊन परतत असताना आज (दि. २३) सायंकाळी सहाच्या सुमारास अपघात होऊन प्रल्हाद नथु पवार (वय ५०) यांचा जागीच मुत्यू झाला. यावेळी पत्नी व दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. नवरात्र उत्सवा दरम्यान घटना घडल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नवरात्र उत्सवादरम्यान चांदवड …

The post नाशिक: दर्शन घेऊन परतताना भाविकाचा ट्रक खाली सापडून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: दर्शन घेऊन परतताना भाविकाचा ट्रक खाली सापडून मृत्यू

चांदवडच्या श्री रेणुकामातेचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी घेतले दर्शन

चांदवड; पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्हयात पाऊस न झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती उदभवली आहे. यामुळे शेतकरी राजा संकटात सापडला आहे. पर्यायाने पिण्याच्या पाण्याचे संकट जिल्ह्यावर आहे. या सर्व परिस्थितीत नवरात्रोत्सव काळात जोरदार पाऊस पडू दे अन जिल्ह्यावर अन शेतकऱ्यांवर ओढवलेले दुष्काळाचे सावट नाहीसे होऊ दे अशी साद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी चांदवडच्या श्री रेणुका मातेला …

The post चांदवडच्या श्री रेणुकामातेचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी घेतले दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading चांदवडच्या श्री रेणुकामातेचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी घेतले दर्शन

नाशिक: बहिणीचे प्रेमसंबंध जुळवून दिल्याचा रागातून महिलेचा खून

चांदवड; पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील धोंडगव्हाणवाडी गावाच्या शिवारात राहत असलेल्या बहिणीचे प्रेमसंबंध जुळवून दिल्याच्या संशयातून अल्पवयीन भावाने ३२ वर्षीय महिलेवर धारदार शस्राने हल्ला केला. त्यानंतर स्कार्पच्या सहाय्याने गळा आवळून निर्घृण खून केला. त्यानंतर दोरीच्या सहाय्याने १०० फूट लांब ओढत नेऊन मृत महिलेच्या मृतदेहावर ऊसाचे पाचट टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या घटनेबाबत मृत महिलेच्या पतीने …

The post नाशिक: बहिणीचे प्रेमसंबंध जुळवून दिल्याचा रागातून महिलेचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: बहिणीचे प्रेमसंबंध जुळवून दिल्याचा रागातून महिलेचा खून

नाफेडने कांद्याचे पैसे त्वरित शेतकऱ्यांना द्यावेत: संजय जाधव यांची मागणी

चांदवड; पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील शेतकऱ्यांचा लाल कांदा नाफेडने मार्च २०२३ मध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केला आहे. या खरेदी केलेल्या कांद्याचे अद्यापही पैसे शेतकऱ्यांना अदा केलेले नाहीत. तोंडावर खरीप हंगाम आल्याने नाफेडने त्वरित कांद्याचे पैसे शेतकऱ्यांना द्यावेत, अशी मागणी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल व …

The post नाफेडने कांद्याचे पैसे त्वरित शेतकऱ्यांना द्यावेत: संजय जाधव यांची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडने कांद्याचे पैसे त्वरित शेतकऱ्यांना द्यावेत: संजय जाधव यांची मागणी

नाशिक : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जण ठार

चांदवड; पुढारी वृत्तसेवा : चांदवड तालुक्यातील शिंगवे शिवारातील लासलगाव – मनमाड रस्त्यावर ट्रक व दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील मनमाडचे दोघे जण जागीच ठार झाले. याबाबत सलमान मुन्सी कुरेशी (वय २९) यांनी चांदवड पोलिसांत फिर्याद दिली. ट्रक चालक मोहम्मद जहांगीर अब्दुल गणी (रा. मुजफ्फरनगर, अकोला) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे …

The post नाशिक : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जण ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जण ठार